लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे - Marathi News | I can't work with a man who keeps a gun in his wife's car Supriya Sule critise dhananjay munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकत नाही - सुप्रिया सुळे

मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. कारण ते जर या पक्षात राहिले असते तर ते तरी राहिले असते नाहीतर मी तरी राहिले असते. ...

भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले? - Marathi News | after bjp shiv sena shinde group and ncp ajit pawar group declared candidates for vidhan parishad election 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले?

Maharashtra Vidhan Parishad Election 2025: भाजपापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...

'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले - Marathi News | 'Ministerial post is not for showing off; time will tell', Dattatray Bharne slams Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले

भाजप नेते नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ...

'बाळासाहेबां'कडे चौकशी; 'मनोजदादां'ना कानमंत्र! 'अतुलबाबां'ना घेऊन 'अजितदादां'चा हेलिकॉप्टर प्रवास - Marathi News | 'Balasaheb' questioned; 'Manojdada' given earful! 'Ajit Pawar' helicopter journey with 'Atulbaba' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'बाळासाहेबां'कडे चौकशी; 'मनोजदादां'ना कानमंत्र! 'अतुलबाबां'ना घेऊन 'अजितदादां'चा हेलिकॉप्टर प्रवास

घडतयं- बिघडतयं : परवा दिवंगत यशवंतराव चव्हाण जयंतीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार कराड दौऱ्यावर आले होते. ...

जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा' - Marathi News | Sharad Pawar got angry after asked about the engagement invitation of Jai Pawar Rutuja Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा'

अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचे लग्न ठरले आहे. त्यांचा साखरपुडा होणार आहे, त्याबद्दल शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता.  ...

माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत - Marathi News | Will the Malegaon factory election be Pawar vs Pawar Yugendra Pawar hints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत

सक्षम उमेदवार मिळत असतील तर आणि माळेगावचा छत्रपती होवू द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी लागेल ...

बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत - Marathi News | Yugendra Pawar hints at contesting Malegaon Sugar Factory election against Ajit Pawar in Baramati | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत युगेंद्र पवार यांनी दिले. ...

"हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे", अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर - Marathi News | This man should be in the Maharashtra cabinet, Ajit Pawar's leader made an offer to Amit Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे", अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर

Amit Deshmukh News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी अमित देशमुख यांच्यासारखा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, असे म्हणत ऑफर दिली.  ...