लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पार्थ पवारांच्या अमोडिया एंटरप्रायजेसचा आणखी १ गैरव्यवहार; तहसीलदाराला हाताशी धरून शासनाची फसवणूक - Marathi News | Another scam by Parth Pawar's Amodia Enterprises; Cheating the government by holding the Tehsildar in hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवारांच्या अमोडिया एंटरप्रायजेसचा आणखी १ गैरव्यवहार; तहसीलदाराला हाताशी धरून शासनाची फसवणूक

बोपोडी येथील एकूण पाच हेक्टर ३५ आर ही जमीन १८८३ पासून कृषी विभागाकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात, तसेच वहिवाटीत आहे ...

पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर - Marathi News | Parth Pawar got such a big discount as a data center, but...; Big information comes to light in Pune Mahar watan land scam 300cr | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर

Parth Pawar Pune Land Scam: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले तेव्हा याच पुण्यातील भोसरी येथील जमिनीवरून एकनाथ खडसेंचा घोटाळा गाजला होता. यात खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याहूनही कितीतरी पटीने मोठा घो ...

अधिकार नसताना जमीन बाजारात विक्रीला आणली कशी ? मे महिन्यात असा झाला जमीन खरेदीचा संपूर्ण व्यवहार  - Marathi News | pune news how was the land put up for sale in the market without any rights? This is how the entire land purchase transaction took place in May | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकार नसताना जमीन बाजारात विक्रीला आणली कशी ? मे महिन्यात असा झाला जमीन खरेदीचा संपूर्ण व्यवहार 

- या प्रकरणात आता, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही" - Marathi News | Ajit Pawar U Turn Claims No Idea About Son Parth Land Deal After Earlier Admission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना युटर्न घेतला आहे. ...

Digvijay Patil: कोण आहे दिग्विजय पाटील? मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्या नावावर संपूर्ण व्यवहार - Marathi News | Who is Digvijay Patil? In the Mundhwa case, the entire transaction is in the name of Digvijay Patil. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण आहे दिग्विजय पाटील? मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्या नावावर संपूर्ण व्यवहार

Who is Digvijay Patil: पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन घेतली ३०० कोटींना; अमेडिया कंपनीकडून शासनाची १५२ कोटी रुपयांची फसवणूक ...

पार्थ पवार जमीन प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित; अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार - Marathi News | Sub-registrar suspended in Parth Pawar land case Agreement on stamp paper for just Rs 500 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्थ पवार जमीन प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित; अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार

हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा: अंजली दमानिया ...

“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका? - Marathi News | thackeray group ambadas danve said ajit pawar should resign in parth pawar land scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?

Parth Pawar Land Deal: खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल - Marathi News | Ajit Pawar Should Have Stopped It Earlier Congress Targets Deputy CM Over Parth Pawar 21 Cr Stamp Duty Scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

चार महिन्यापूर्वी अजित पवार यांनी रोखले असते तर बरं झालं असतं, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...