लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
आर्थिक योजनांचे पैसे आता महिन्याच्या ५ तारखेला खात्यात होणार जमा; अजित पवारांची घोषणा - Marathi News | Money on financial assistance schemes deposited in the accounts of 5th of the month says Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक योजनांचे पैसे आता महिन्याच्या ५ तारखेला खात्यात होणार जमा; अजित पवारांची घोषणा

आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...

जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ - Marathi News | 45 thousand farmers of the district will get the benefit of electricity bill waiver scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार वीज बिल माफ योजनेचा लाभ

अर्थसंकल्पात घोषणा : कृषीपंपधारक शेतकऱ्यांना होणार मदत; ४३४ कोटी रुपयांची थकबाकी ...

नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून विरोधकांचा गदारोळ; सभागृहात अजित पवारांनी दिला 'हा' शब्द - Marathi News | Opponents uproar over NEET exam scam Ajit Pawar gave the word in the assembly session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून विरोधकांचा गदारोळ; सभागृहात अजित पवारांनी दिला 'हा' शब्द

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला होता. ...

महिलांना महिन्याला मिळणार १५०० रुपये; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कसा करायचा अर्ज? - Marathi News | How to apply for Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांना महिन्याला मिळणार १५०० रुपये; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कसा करायचा अर्ज?

Maharashtra Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली असून याअंतर्गत महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे. ...

बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल; नीट पेपर फुटीवर विरोधक आक्रमक - Marathi News | Vidhan Sabha session - Vijay Vadettivar question to the government on the NEET paper leak case, Ajit Pawar replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस डॉक्टर झाले तर लोकांच्या आरोग्याशी खेळ होईल; नीट पेपर फुटीवर विरोधक आक्रमक

नीट परीक्षेच्या पेपर फुटीवरून विधानसभेत विरोधकांनी मुद्दा उपस्थित करत सरकारनं जबाबदारी घेण्याची मागणी केली.  ...

अजित पवारांना ५० पत्र पाठवली, ५० फोन केले, तरीही...; जितेंद्र आव्हाड संतापले - Marathi News | Assembly session - Jitendra Awhad accused Ajit Pawar on allocation of MLA funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना ५० पत्र पाठवली, ५० फोन केले, तरीही...; जितेंद्र आव्हाड संतापले

निधी वाटपात विरोधकांना डावललं जातंय असा आरोप सातत्याने केला जातो. त्यातूनच आव्हाडांनी मला एक रुपयाही निधी मिळाला नाही असा आरोप केला आहे.  ...

यंत्रमाग वीज दरातील सवलतीसाठी अर्थसंकल्पात बाराशे कोटींची तरतूद, ५ लाख रोजगार अपेक्षित - Marathi News | Provision of 1200 crores in the budget for concession in power tariff, 5 lakh employment is expected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यंत्रमाग वीज दरातील सवलतीसाठी अर्थसंकल्पात बाराशे कोटींची तरतूद, ५ लाख रोजगार अपेक्षित

२५ हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक  ...

Maharashtra Budget 2024: कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरला ५० कोटी; अंबाबाई तीर्थक्षेत्र, शाहू स्मारकाला ठेंगा - Marathi News | Maharashtra Budget 2024: 50 crores to Kolhapur Convention Centre; There is no provision for Ambabai, Shahu Memorial | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Budget 2024: कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरला ५० कोटी; अंबाबाई तीर्थक्षेत्र, शाहू स्मारकाला ठेंगा

अंबाबाई आराखडा मागवला; पण अपेक्षाभंग ...