लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
माजी खासदार संजय पाटील यांचे संपत्तीपेक्षा कर्ज अधिक - Marathi News | Ex MP Sanjay Patil owns assets worth 42 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माजी खासदार संजय पाटील यांचे संपत्तीपेक्षा कर्ज अधिक

सांगली : माजी खासदार संजय पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे ४२ ... ...

Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले... - Marathi News | Serious alligations against R R patil Ajit Pawars clarification After the controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...

आर. आर. पाटील यांच्यावरील आरोपांनंतर राज्यभर मोठा गदारोळ उडाल्याने आज अजित पवार यांना पत्रकारांकडून याबाबत प्रश्न विचारण्यात आला. ...

Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम - Marathi News | Rebellion continues in Chinchwad Even after Ajit pawar meeting Nana Kate was determined to fight for independence | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये बंडखोरी कायम; अजितदादांच्या भेटीनंतरही नाना काटे अपक्ष लढण्यावर ठाम

चिंचवड विधानसभेतून उमेदवारी न मिळाल्याने नाना काटेंनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे ...

'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान - Marathi News | 'Sharad Pawar will not allow the family to break up', Chhagan Bhujbal's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान

Sharad Pawar Chhagan Bhujbal News: अजित पवारांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्याने पवार कुटुंबात दरी निर्माण झाली आहे. त्याबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं विधान केलं.  ...

अजित पवारांनी सांगितलं तर उमेदवारी मागे घेणार का?; नवाब मलिक म्हणाले... - Marathi News | If Ajit Pawar told to withdraw the nomination form? Nawab Malik replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी सांगितलं तर उमेदवारी मागे घेणार का?; नवाब मलिक म्हणाले...

Nawab Malik Mahayuti News: नवाब मलिकांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याने महायुतीतील भाजप आणि शिवसेनेची विरोधकांकडून कोंडी केली जात असल्याचे दिसत आहे.  ...

"मेरे पास माँ है!’’, अजित पवार यांच्याकडून आईसोबतचा फोटो ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Mere paas maa hai!", Ajit Pawar tweeted a picture with his mother on Happy Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मेरे पास माँ है!’’, अजित पवार यांच्याकडून आईसोबतचा फोटो ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा

Maharashtra Assembly Election 2024: पक्ष आणि कुटुंबात पडलेल्या फुटीसाठी जबाबदार धरत अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो शेअर करत सूचक संदेश दिला आहे.  ...

"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं - Marathi News | "What Ajit Pawar said will be painful for the rest of his life"; Narrated by Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

Supriya Sule News: अजित पवारांनी केलेल्या विधानाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.  ...

लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले... - Marathi News | Maharashtra assembly election 2024 : NCP Ajit Pawar nominated candidate Sambhaji Zende in Purandar haveli despite giving word in Lok Sabha; Eknath Shinde Shiv sena Vijay Shivtare is angry... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...

Vijay Shivtare Vs Ajit pawar: अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांना पुरंदर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे शिवतारे आणि राष्ट्रवादीचे झेंडे अशी महायुतीतच लढत होणार आहे. ...