लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
“जगात असा पक्ष पाहिला नाही की...”; पक्षचिन्हावरुन जयंत पाटलांची अजितदादांवर टीका - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group jayant patil criticized ajit pawar group over party symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जगात असा पक्ष पाहिला नाही की...”; पक्षचिन्हावरुन जयंत पाटलांची अजितदादांवर टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ऑस्ट्रेलिया, चीन, अगदी पाकिस्तानमध्ये जा, पण अशी वेळ कोणत्याच पक्षावर आली नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले. ...

'महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून नवीन नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न', अजित पवार यांचा आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: 'Trying to set a new narrative by keeping important issues aside', Ajit Pawar's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून नवीन नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न', अजित पवार यांचा आरोप

Maharashtra Assembly Election 2024: मतदानाची तारीख जवळ येत आहेत तसे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून नवीन नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या महाराष्ट्र पुढील ५ वर्षांत कोणाच्या हाती द्यायचा आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित प ...

तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर - Marathi News | Our plans can be implemented if you reduce your unconscious costs balasaheb thorat reply to Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील; थोरातांचे अजितदादांना प्रत्युत्तर

सरकार आपल्या दारीचा प्रचार करण्यासाठी करोडो खर्च केले,युतीच्या आमदारांना जो विकासनिधी दिला तोही करोडो रूपयांच्या घरात गेला ...

"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान - Marathi News | Sharad Pawar has stated that Ajit Pawar will not quit BJP until Modi is the Prime Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान

Sharad Pawar on Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना सोबत घेण्याबद्दल शरद पवारांनी एका मुलाखतीत भूमिक स्पष्ट केली.  ...

"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Talking about the post of Chief Minister Ajit Pawar has made an important statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

Atul benke: अमोल कोल्हे आणि माझी जोडी तुटणार नाही; अतुल बेनकेंचे भावनिक वक्तव्य - Marathi News | Amol foxes and my pair will not be broken An emotional statement by Atul Benke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Atul benke: अमोल कोल्हे आणि माझी जोडी तुटणार नाही; अतुल बेनकेंचे भावनिक वक्तव्य

खासदारकीला जशी तुम्ही डॉ. अमोल कोल्हे यांना पसंती दिली तशी आमदारकीसाठी मला पसंती द्या ...

बघून घेईल! आरे आम्ही काय हातात बांगडया भरल्या आहेत का? अजितदादांचा विरोधकांना सज्जड दम - Marathi News | Will see! Are we full of bracelets? Ajitdad's courage to the opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बघून घेईल! आरे आम्ही काय हातात बांगडया भरल्या आहेत का? अजितदादांचा विरोधकांना सज्जड दम

आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचार करू नये म्हणून फोनवर तुझ्याकडे बघून घेईल अशा धमक्या दिल्या जात आहेत ...

मोहोळमध्ये उमेदवार राहिले बाजूला, पाटीलकीसाठीच धडपड; कोण ठरणार वरचढ? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A three way contest is going on in Mohol assembly constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळमध्ये उमेदवार राहिले बाजूला, पाटीलकीसाठीच धडपड; कोण ठरणार वरचढ?

उमेदवार कोण आहेत, यापेक्षा मोहोळच्या पाटीलकीसाठी चढाओढ लागली आहे. ...