लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल - Marathi News | 'Wajle ki 12' was planted at Ajit Pawar's NCP office; Sunetra Pawar directly calls the city president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल

NCP Viral Video: वाजले की बारा लावणीवर एक महिला नाचतेय. ज्या ठिकाणी ही महिला नाचत आहे, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच नागपुरातील मुख्य कार्यालय आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओची स्टोरी काय आहे? ...

Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन - Marathi News | Video: Speak Marathi at home and wherever you are in Maharashtra, otherwise...; Ajit Pawar appeal to people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन

हिंदी भारतासाठी अनेक राज्यात चालणारी भाषा आहे. ती पण आली पाहिजे. परंतु मराठी मातृभाषा उत्तमपणे बोलता आली पाहिजे असं अजित पवारांनी सांगितले. ...

कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..." - Marathi News | Ajit Pawar gave an account to the farmers seeking loan waiver | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."

अजित पवार यांनी आठ लाख कोटी रुपयांच्या बजेटचा हिशोबच मांडला. ...

Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी - Marathi News | Preparations to contest the Kolhapur Municipal Corporation elections on their own from the Mahayuti and Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी

राजकीय पक्षांचा बी प्लॅन तयार ...

अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर वनविभागाची कारवाई - Marathi News | forest department takes action against taluka president of ajit pawar group | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर वनविभागाची कारवाई

वन विभागातर्फे जयेंद्र भगत यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  ...

बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार? - Marathi News | Ruling MLA Satish Chavan moves court against bogus voters registration; Thousands of voters at the same address, big allegation on Election commision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?

एकाच घरात १७०० मतदार आहेत. साडे तीन लाख मतदार तपासले. काही घरांचा शोध घेतला, तिथे पत्तेच अस्तित्वात नाही. चुकीच्या पद्धतीने ही मतदार यादी जाहीर झाली असा आरोप सतीश चव्हाण यांनी केला. ...

एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले - Marathi News | There is talk of 3 former MLAs of Ajit Pawar NCP joining BJP in Solapur, green signal from Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत फोडाफोडीचे चित्र दिसून येते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार भाजपाच्या वाटेवर आहेत. ...

'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप - Marathi News | Shinde group Ajit Pawar group criticizes BJP MP Medha Kulkarni over Shaniwarwada purification controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप

शनिवारवाडा शुद्धीकरण प्रकरणात नीलम गोऱ्हेंनी भाजप खासदार मेधा कुलकर्णींना थेट इशारा दिला आहे. ...