लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन - Marathi News | Ajit Pawar son Parth's land scam Land worth 1800 crores purchased for 300 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन

शासनाची १५२ कोटींची फसवणूक; मुद्रांक शुल्क भरले फक्त ५०० रुपये; अमेडिया कंपनीचा पत्ता पार्थ पवारांच्या घराचा ...

Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही  - Marathi News | Parth Pawar Land Deal: Case registered against three in plot purchase case, Parth Pawar's name not in FIR | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 

Parth Pawar Land Deal: पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुद्रांक शुल्क बुडवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यात पार्थ पवारांचे नाव नाही. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढायला हवं; कार्यकर्त्यांची मागणी, अजित पवार म्हणाले... - Marathi News | We should fight on our own in Pimpri-Chinchwad; Demand of workers, Ajit Pawar said... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढायला हवं; कार्यकर्त्यांची मागणी, अजित पवार म्हणाले...

राष्ट्रवादीचा गड कायम ठेवण्यासाठी स्वबळावरच लढले पाहिजे, अन्यथा पुन्हा हातातून सत्ता जाईल अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली ...

"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले... - Marathi News | "Don't do anything that was already said"; Ajit Pawar spoke clearly on land scam allegations... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणावरुन आरोप झाले आहे. या आरोपावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ...

एकदा कोल्हापूरची हद्दवाढ कराच.. अजितदादांची मुख्यमंत्र्यांसमोर विनंती - Marathi News | Extend the boundaries of Kolhapur Ajit pawar request to the Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकदा कोल्हापूरची हद्दवाढ कराच.. अजितदादांची मुख्यमंत्र्यांसमोर विनंती

हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत ...

Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Parth Pawar Land Case: "You and I used to fight and their children stole the land..."; Uddhav Thackeray's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

Parth Pawar Land Deal: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाने राज्यातील राजकारण खळबळ माजली आहे. या प्रकरणावर आता उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही - Marathi News | Ajit Pawar quietly left on Parth Pawar's land deal issue; did not say anything on the journalists' question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. ...

"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | "It is necessary to seek clarification from Parth Pawar; the Industries Department has nothing to do with this matter"; ministers uday samant clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. ...