लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Kolhapur Municipal Election 2026: महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय - Marathi News | The Mahayuti reached a consensus on 77 seats for the Kolhapur Municipal Corporation elections Chief Minister Fadnavis Deputy Chief Minister Shinde will decide on 4 seats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: महायुतीमध्ये चार जागांवरून वाद; फडणवीस, शिंदे घेणार निर्णय

भाजप, शिंदेसेनेत प्रचंड रस्सीखेच, राष्ट्रवादीला १५ जागा ...

अखेर तिढा सुटला! पुणे आणि पिंपरी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांची घोषणा - Marathi News | Both the ncp will contest together in Pune and Pimpri Municipal Corporation election Rohit Pawar's announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर तिढा सुटला! पुणे आणि पिंपरी महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; रोहित पवारांची घोषणा

पिंपरीची जबाबदारी अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर माझ्याकडे पुण्याची जबाबदारी आहे ...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षामुळे घोळ संपेना; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आज आघाडीची घोषणा? - Marathi News | The chaos did not end with the Nationalist Sharad Pawar party; Will both nationalists come together in Pune and announce an alliance today? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी शरद पवार पक्षामुळे घोळ संपेना; पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आज आघाडीची घोषणा?

‘कोणाचीही वाट पाहू नका, पुढे जा,’ असा सल्ला उद्धवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे ...

अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? - Marathi News | Ajit Pawar's meeting with Vasantdada Sugar is a must! Political turmoil in Pune; Did uncle miss the meeting due to election campaign? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?

Ajit Pawar, Sharad Pawar Pune news: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांसारखे नेते उपस्थित आहेत. ...

अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा - Marathi News | Finally decided! Both nationalists will contest together in Municipal Corporation; Ajit Pawar's announcement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा

तळवडेत राष्ट्रवादीची सभा, महापालिकेतील भाजप सत्ताकाळातील भ्रष्टाचारावर केली टीका ...

Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर! - Marathi News | Mumbai: Ajit Pawar NCP Releases First List of 37 Candidates for BMC; Check Full List Here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!

Ajit Pawar NCP Releases First List of 37 Candidates for BMC: राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, मुंबई महापालिकेत आपली ताकद दाखवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. ...

Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर! - Marathi News | Ch. Ajit Pawar's Nationalist Party on its own in Sambhajinagar; First list of 18 candidates announced! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने १८ उमेदवारांची पहिली यादी यादीर केली आहे. ...

PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ - Marathi News | PMC Elections Adani Baramati, discussion of Saheb and Dada sitting on the stage! Talks of coming together gain strength again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ

- कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, ...