लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित आगरकर

Ajit Agarkar

Ajit agarkar, Latest Marathi News

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 
Read More
मुंबईकराची चूक काय? या माजी क्रिकेटरलाही वाटतंय की, सरफराज खानवर अन्याय झालाय - Marathi News | IND vs ENG Aakash Chopra On Sarfaraz Khan Snub From India Test Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकराची चूक काय? या माजी क्रिकेटरलाही वाटतंय की, सरफराज खानवर अन्याय झालाय

आता माजी क्रिकेटरनं सरफराज खानकडून 'बोलंदाजी' करताना बीसीसीआय निवडकर्त्यांना बाउन्सर मारलाय.  ...

गंभीर-आगरकर यांना नव्या कॅप्टनकडून काय अपेक्षा आहेत? खुद्द शुबमन गिलनं शेअर केली आतली गोष्ट - Marathi News | ENG vs IND Series Shubman Gill Says There arent Any Expectations Or Pressure From Ajit Agarkar And Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गंभीर-आगरकर यांना नव्या कॅप्टनकडून काय अपेक्षा आहेत? खुद्द शुबमन गिलनं शेअर केली आतली गोष्ट

शुबमन गिलवर आगरकर-गंभीर मेहरबान, ...

IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला... - Marathi News | IND vs ENG Sourav Ganguly Fires Shots At Agarkar BCCI For Dropping Shreyas Iyer From India Test Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

कोणत्या खेळाडूसंदर्भात नेमकं काय म्हणाला गांगुली? जाणून घ्या सविस्तर ...

IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर - Marathi News | IND vs ENG Test Why Shreyas Iyer Not Be Selected In India Squad For England Series Ajit Agarkar Says Not Place Now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? आगरकर यांनी असं दिलं उत्तर

श्रेयस अय्यरला स्थान का नाही? अजित आगरकरांनी असे दिले उत्तर ...

IND vs ENG : BCCI या दिवशी करणार भारतीय कसोटी संघासह नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा - Marathi News | IND vs ENG BCCI to announce Team India's Test squad for England tour on May 24 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : BCCI या दिवशी करणार भारतीय कसोटी संघासह नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा

या दौऱ्यासाठी बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा कधी करणार? यासंदर्भातील माहिती समोर आलीये.   ...

भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का? - Marathi News | Ind vs Eng Test Series 2025 England tour selectors likely to choose 2 india a teams for series against england lions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

2 India Teams for England Tour, IND vs ENG Test 2025: २ सामन्यांसाठी २ वेगवेगळ्या भारतीय संघाची लवकरच निवड होऊ शकते. ...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना झाला होता राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर - Marathi News | Champions trophy 2025 gautam gambhir ajit agarkar heated arguments team selection meeting rishabh pant shreyas iyer kl rahul | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CT 2025: भारतीय संघ निवडताना झालेला राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर

Gautam Gambhir Ajit Agarkjar Team India, Champions Trophy 2025: मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ निवड बैठकीत गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्यात जोरदार वाद झाला. ...

“जसप्रीत बुमराहचा मेडिकल रिपोर्ट ठीक, पण आगरकरने...”; BCCI अधिकाऱ्याने सांगितले वगळण्याचे कारण - Marathi News | Indian cricket team fast bowler Jasprit Bumrah has been ruled out of the Champions Trophy due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“जसप्रीत बुमराहचा मेडिकल रिपोर्ट ठीक, पण आगरकरने...”; BCCI अधिकाऱ्याने सांगितले वगळण्याचे कारण

दुखापतग्रस्त असल्याने भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. ...