लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
सैफ अली खानने केले 'तानाजी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रीत केले गाणे - Marathi News | Saif Ali Khan made the song "Tanaji" in the beginning of the shooting, the song made in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानने केले 'तानाजी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रीत केले गाणे

अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘तानाजी – द अनंसंग वॉरियर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ...

तिग्मांशु धुलियांनी ‘टोटल धमाल’ला म्हटले ‘बकवास’! इंद्र कुमारांचा चढला पारा!! - Marathi News | inder kumar answered tigmanshu dhulia after criticised his film total dhamaal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिग्मांशु धुलियांनी ‘टोटल धमाल’ला म्हटले ‘बकवास’! इंद्र कुमारांचा चढला पारा!!

बॉलिवूडचा मल्टिस्टारर चित्रपट ‘टोटल धमाल’ कधीच रिलीज झाला आणि बघता बघता २०० कोटींचा कमाई करून गेला. पण बॉलिवूड दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया मात्र हा चित्रपट पाहून चांगलेच खवळले ...

Birthday Special : कधीकाळी तब्बूच्या साड्या प्रेस करायचा रोहित शेट्टी! काजोलचा होता स्पॉटबॉय!! - Marathi News | Birthday Special: rohit shetty irons tabu saree in film haqeqat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कधीकाळी तब्बूच्या साड्या प्रेस करायचा रोहित शेट्टी! काजोलचा होता स्पॉटबॉय!!

मसाला आणि एंटरटेनर चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. सध्या रोहित यशाच्या शिखरावर आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. ...

ठरले! अजय देवगणसोबत झळकणार साऊथची ही बाला!! - Marathi News | keerthy suresh to make her bollywood debut with ajay devgns sports drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरले! अजय देवगणसोबत झळकणार साऊथची ही बाला!!

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच आपल्याला दिली होती. आता ही बातमी कन्फर्म करण्याची वेळ आलीय. ...

कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस - Marathi News | Kalank' was supposed to bring Shah Rukh Khan, Kajol, Ajay Devgn and Rani Mukerji together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस

कलंक या चित्रपटाची स्टार कास्ट पूर्णपणे वेगळी असणार होती. पण काही कारणास्तव करण जोहरला त्याचा निर्णय बदलावा लागला. ...

‘द व्हॉइस’मधील स्पर्धक सुमित सैनी आहे या अभिनेत्याचा चाहता - Marathi News | “I am a huge fan of Ajay Devgn”, says the most loved contestant of The Voice, Sumit Saini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॉइस’मधील स्पर्धक सुमित सैनी आहे या अभिनेत्याचा चाहता

‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील दर्जेदार स्पर्धक आणि त्यांचे गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण यामुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. ...

टोटल धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | Total Dhamaal box office collection: Anil Kapoor-Madhuri Dixit starrer earns Rs 123.80 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टोटल धमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत केली इतकी कमाई

फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. सोमवारी महाशिवरात्रीमुळे सुट्टी असल्याने या चित्रपटाला सोमवारी देखील बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले असे देखील त्यांनी म्हटले आहे. ...

Koffee with Karan 6: कॉफी विथ करण ६ या सिझनमधील हे उत्तर ठरले सर्वोत्कृष्ट, या अभिनेत्याला मिळाली ऑडी - Marathi News | Koffee Awards 2019: Ajay Devgn, Sara Ali Khan, Kajol and Diljit Dosanjh steal the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee with Karan 6: कॉफी विथ करण ६ या सिझनमधील हे उत्तर ठरले सर्वोत्कृष्ट, या अभिनेत्याला मिळाली ऑडी

परीक्षक आणि करण यांनी मिळून कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमधील सेलिब्रेटींमध्ये सगळ्यात सरस कोणी उत्तरे दिली हे ठरवले. या ज्युरी मेंबरमध्ये मलाईका अरोरा, किरण खेर, वीर दास आणि मल्लिका दुआ यांचा समावेश होता. ...