अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत. Read More
'सन ऑफ सरदार'मध्ये जस्सी रंधावाच्या भूमिकेत होता. आपल्या निरागस भूमिकेतून त्याने सर्वांना प्रेमात पाडलं होतं. आता सिनेमाच्या सीक्वेलकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ...
Genelia Deshmukh : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात काम केल्यानंतर जिनिलिया देशमुखला मोठा जॅकपॉट मिळाला आहे. ती एका मोठ्या चित्रपटाच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. ...
Ajay Devgan: अभिनेता अजय देवगण 'सन ऑफ सरदार २'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा आगामी अॅक्शन कॉमेडी 'सन ऑफ सरदार' (२०१२) चा सीक्वल आहे आणि हा चित्रपट या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...