लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
भन्साळींनी केली ‘बैजू बावरा’ची घोषणा, 90 च्या दशकाचा हा सुपरस्टार साकारणार मुख्य भूमिका!! - Marathi News | sanjay leela bhansali announce to make film baiju bawra after releasing gangubai kathiawadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींनी केली ‘बैजू बावरा’ची घोषणा, 90 च्या दशकाचा हा सुपरस्टार साकारणार मुख्य भूमिका!!

होय, भन्साळींनी दोन नव्या चित्रपटांची घोषणा केली आहे. काल दिवाळीच्या मुहूर्तावर भन्साळींनी ‘गंगुबाई काठीयावाडी’ आणि ‘बैजू बावरा’ या दोन चित्रपटांची घोषणा केली. ...

या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने रवीनाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न? - Marathi News | Raveena Tandon once attempted suicide because of Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने रवीनाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न?

रवीनाच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे वैयक्तिक आयुष्यदेखील नेहमीच चर्चेत राहिले. ...

OMG! ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ रखडला ‘हा’ दुसरा चित्रपट!! - Marathi News | ajay devgn and ranbir kapoor upcoming film with director luv ranjan shut down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ रखडला ‘हा’ दुसरा चित्रपट!!

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सलमान खान व आलिया भटला घेऊन ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट बनवणार होते. पण मध्येच भन्साळींनी हा चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेतला. आता ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ आणखी एक चित्रपट रखडण्याची चिन्हे आहेत. ...

‘डॉटर्स डे’ निमित्त भावुक झाले अजय-काजोल; शेअर केला न्यासाचा फोटो! - Marathi News | Ajay-Kajol gets emotional for 'Daughters Day'; Shared photo of the trust! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘डॉटर्स डे’ निमित्त भावुक झाले अजय-काजोल; शेअर केला न्यासाचा फोटो!

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि सेनोरिटा काजोल देवगण यांनी देखील ‘डॉटर्स डे’ निमित्त त्यांची मुलगी न्यासा हिचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी ते भावुक झाले.  ...

अभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Abhishek Bachchan is set to begin shooting in a biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडमधून गायब होता. मात्र आता तो लवकरच अजय देवगणच्या चित्रपटात झळकणार आहे. ...

अजय देवगणला माझ्यात इंटरेस्ट असेल तर... असे का म्हणाली होती करिश्मा कपूर? - Marathi News | Karisma Kapoor on ajay devgn: Don’t know if he feels THAT way about me as he’s not told me anything | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणला माझ्यात इंटरेस्ट असेल तर... असे का म्हणाली होती करिश्मा कपूर?

एकेकाळी करिश्मा आणि अजय यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा मीडियात रंगली होती. एवढेच नव्हे तर ते लग्न करणार असे देखील म्हटले जात होते. ...

‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत! - Marathi News | These movies terrified the audience! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ थरारपटांनी प्रेक्षकांना केले भयभयीत!

बॉलिवूडमध्ये आपण नानाविध आयशाचे चित्रपट पाहिले असतील. यात बहुतांशजणांना रोमॅँटिक चित्रपट जास्त आवडतात. मात्र गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, थरारपटांनीदेखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. विशेषत हे थरार चित्रपट मनोरंजनाच्या कॅटेगरीत ...

तुम्ही अजय-काजोलच्या जोडीचे चाहते असला तर ही बातमी वाचाच! - Marathi News | Ajay devgn and kajol to reunite for romantic comedy movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही अजय-काजोलच्या जोडीचे चाहते असला तर ही बातमी वाचाच!

काजोल आणि अजय हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ...