लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

विमानात सापडली ८ सोन्याची बिस्किटे!; सीमा शुल्क विभागाची दक्षता  - Marathi News | 8 gold biscuits found on the plane; seized by customs department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानात सापडली ८ सोन्याची बिस्किटे!; सीमा शुल्क विभागाची दक्षता 

दुबईहून आलेल्या विमानातील एक प्रवाशाच्या सीटखालील लाईफ जॅकेटमध्ये २९ लाख रुपये किंमतीची ८ सोन्याची बिस्किटे सापडली असून ती तस्करी करुन आणण्यात आली होती़ ...

कामाचे तास संपल्याचं सांगत वैमानिकाचा उड्डाणास नकार, प्रवाशांवर बसने जयपूर - दिल्ली प्रवास करण्याची नामुष्की - Marathi News | pilot refused to fly, saying his duty hours were over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामाचे तास संपल्याचं सांगत वैमानिकाचा उड्डाणास नकार, प्रवाशांवर बसने जयपूर - दिल्ली प्रवास करण्याची नामुष्की

वैमानिकाने कामाचे तास संपले असल्याचं सांगत विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिल्याने जयपूर - दिल्ली प्रवास करणा-या प्रवाशांवर बसने प्रवास करण्याचा नामुष्की ओढवली ...

चेन्नई विमानतळावर कंडोममध्ये हेरॉईन लपविणा-याला अटक - Marathi News | Cannome arrested in heroine hiding in Chennai airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नई विमानतळावर कंडोममध्ये हेरॉईन लपविणा-याला अटक

विमानतळावर सोनं, अंमली पदार्थांची तस्करी करणारे अनेक क्लुप्त्या लढवितात. मात्र, त्यांच्या या क्लुप्त्या फोल ठरविण्यास विमानतळावरील सीमा शुल्क विभागाची यंत्रणा नेहमीच तयार असल्याचे दिसून येते. ...

मुंबई-नागपूर विमान प्रवासात रत्नागिरीच्या डॉक्टरांनी वाचवले रूग्णाचे प्राण - Marathi News | Ratnagiri's health was saved by the death of a Mumbai-Nagpur flight | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-नागपूर विमान प्रवासात रत्नागिरीच्या डॉक्टरांनी वाचवले रूग्णाचे प्राण

मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या विमानात बेशुध्दावस्थेत कोसळलेल्या प्रवाशाला याच विमानातून प्रवास करणारे रत्नागिरीचे बालरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी तातडीचे उपचार करून त्यांचे प्राण वाचविले. ...

प्रवाशाला मारहाण करणाऱ्या इंडिगो कर्मचाऱ्याची झाली हकालपट्टी - Marathi News | indigo suspended their employee who beaten traveler | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशाला मारहाण करणाऱ्या इंडिगो कर्मचाऱ्याची झाली हकालपट्टी

इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं आहे. ...

विमानात मोबाइल चेक करताना पत्नीला समजलं नव-याचं लफडं!पत्नीच्या गोंधळामुळे दोहा-बाली विमानाचं चेन्नईमध्ये लँडिंग - Marathi News | Because of angry wife Doha-Bali flight diverted to Chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात मोबाइल चेक करताना पत्नीला समजलं नव-याचं लफडं!पत्नीच्या गोंधळामुळे दोहा-बाली विमानाचं चेन्नईमध्ये लँडिंग

दोहा येथून बालीला चाललेल्या कतार एअरवेजच्या विमानात नशेमध्ये तर्रर झालेल्या एका महिलेने मोठा गोंधळ घातल्याने ऐनवेळेला ते विमान चेन्नई विमानतळावर उतरवावे लागले. ...

इंडिगो कर्मचाऱ्याचं पी.व्ही सिंधूशी असभ्य वर्तन, ट्विटरवर व्यक्त केली नाराजी - Marathi News | sindhu faces rude behaviour of indigo employee in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो कर्मचाऱ्याचं पी.व्ही सिंधूशी असभ्य वर्तन, ट्विटरवर व्यक्त केली नाराजी

भारताची बॅडमिंटन क्वीन पी.व्ही सिंधूशी इंडिगोच्या ग्राऊंड स्टाफने असभ्य वर्तन केल्याचं समोर आलं आहे. ...

 विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या अब्जाधीश प्रियकराला प्रेयसीसाठी सुरू करायची होती 'रॉयल एअरलाइन्स' - Marathi News | 'Royal Airlines' was supposed to launch a billionaire lover threatening to kidnap the plane. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या अब्जाधीश प्रियकराला प्रेयसीसाठी सुरू करायची होती 'रॉयल एअरलाइन्स'

जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचे सांगून विमान अपहरणाची धमकी देणाऱ्या बिरजू सल्ला याच्या चौकशीमधून अनेक खुलासे होत आहेत. ...