विमान प्रवासाचे इच्छुकांचे स्वप्न पुरवण्यासाठी एका आघाडीच्या कंपनीने नाशिक ते दिल्ली विमानसेवेची तयारी दर्शविली खरी; मात्र ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिकच्या विविध व्यावसायिक संघटनांनी दैनंदिन चाळीस प्रवाशांची हमी देण्याचा सुरत पॅटर्न कंपनीने मांडला आ ...
लोहगाव विमानतळावर अजूनही अनेक खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर १८ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे वास्तव गुरुवारी उघड झाले आहे़ प्रवाशांना अजूनही त्याचा भुर्दंड बसत आहे़ ...
केंद्र सरकारची ‘उडान’ योजना राज्यात राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती झाली असून, ९ विमानतळांपैकी कोल्हापूरचे विमान सर्वात आधी झेपावणार आहे. ...
सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियाला बँक ऑफ इंडियाकडून दररोजच्या भांडवली खर्चासाठी १५00 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे. दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निविदा काढल्यानंतर एक महिन्याच्या आत हे कर्ज मिळाले आहे. ...