लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

विमानतळावर महिला प्रवासी आणि एअर इंडियाचे डयुटी मॅनेजर भिडले, दोघींनी परस्परांच्या कानशिलात लगावली - Marathi News | Bhidele, woman traveler and Air India's Duty Manager at the airport, both of them interacted with each other. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर महिला प्रवासी आणि एअर इंडियाचे डयुटी मॅनेजर भिडले, दोघींनी परस्परांच्या कानशिलात लगावली

मंगळवारी सकाळी महिला प्रवासी आणि एअर इंडियाच्या डयुटी मॅनेजरमध्ये जोरदार वादावादी झाली. उशिरा पोहोचल्याने महिलेला विमानात प्रवेश नाकारण्यात आल्याने या वादाला सुरुवात झाली. ...

मुंबई विमानतळाचा नवा रेकॉर्ड, 24 तासांत 969 विमानांनी केलं टेक ऑफ व लँडिंग - Marathi News | Mumbai airport records new record, 969 flights in 24 hours, take off and landing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाचा नवा रेकॉर्ड, 24 तासांत 969 विमानांनी केलं टेक ऑफ व लँडिंग

मुंबई- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळानं स्वतःच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद केली आहे. ...

दहा गावांतील ठेकेदारांचे साखळी उपोषण, ३०० पेक्षा जास्त डंपर ठेवले बंद - Marathi News | The ten-house contractor's fasting fast, put more than 300 dumplars | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहा गावांतील ठेकेदारांचे साखळी उपोषण, ३०० पेक्षा जास्त डंपर ठेवले बंद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती आली आहे. सिडकोने जोरात या कामांना सुरुवात केली आहे. ...

नागपुरात स्पाईस जेट विमानाच्या कॉकपिटमध्ये धूर - Marathi News | Smoke in the cockpit of Spice jet plane in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्पाईस जेट विमानाच्या कॉकपिटमध्ये धूर

कॉकपिटमधून अचानक धूर निघू लागल्यामुळे स्पाईस जेट विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी २.०५ आकस्मिक लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवाशांचे जीव वाचले. ...

विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावर सहा तास खोळंबले 114 प्रवासी - Marathi News | 114 passengers from the airport have to leave for six hours due to technical difficulties in the aircraft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावर सहा तास खोळंबले 114 प्रवासी

एअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते. ...

#Shocking : खाली कोसळणाऱ्या विमानाचं दृष्य पाहून तुम्हाला बसेल धक्का - Marathi News | #Shocking: terrific video of crashing plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#Shocking : खाली कोसळणाऱ्या विमानाचं दृष्य पाहून तुम्हाला बसेल धक्का

विमानाच्या अपघाताच्या बातम्या ऐकल्या की अंगावर काटा उभा राहतो. या विमानाचा अपघातही तसाच काळजाचा ठोका चुकवणारा होता. ...

विमानतळाचे काम प्रगतिपथावर, डिसेंबर २०१९मध्येच होणार पहिला टप्पा पूर्ण - Marathi News | The work of the airport will be completed in progress, the first phase will be completed in December 2019 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळाचे काम प्रगतिपथावर, डिसेंबर २०१९मध्येच होणार पहिला टप्पा पूर्ण

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...

मिहान-सेझमध्ये बांधकाम न करणाऱ्या १४ कंपन्यांना नोटीस - Marathi News | Notice to 14 companies for not errecting building in Mihan-SEZ | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान-सेझमध्ये बांधकाम न करणाऱ्या १४ कंपन्यांना नोटीस

उद्योगाला गती देण्याच्या उद्देशाने मिहान-सेझमध्ये जागा विकत घेऊन अद्याप बांधकाम सुरू न केलेल्या कंपन्यांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १४ कंपन्यांना नोटिसा दिल्याची माहिती आहे. ...