लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

VIDEO- अनुष्का शर्मा कुटुंबासह इटलीला रवाना, पुन्हा एकदा विरूष्काच्या लग्नाच्या चर्चेला उधाण - Marathi News | VIDEO - Anushka Sharma leaves for Italy with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO- अनुष्का शर्मा कुटुंबासह इटलीला रवाना, पुन्हा एकदा विरूष्काच्या लग्नाच्या चर्चेला उधाण

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

‘सी-प्लेन’चा उतारा - Marathi News |  Transcript of 'Sea Plane' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सी-प्लेन’चा उतारा

मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़ ...

मुंबईतल्या या काही गोष्टी ठरल्या भारतातील पहिल्या - Marathi News | these things from mumbai are first things from india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या या काही गोष्टी ठरल्या भारतातील पहिल्या

मुंबई ही स्वप्ननगरी आहे आणि मुंबईत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या संपुर्ण देशात पहिल्यांदा झाल्या होत्या. ...

बुध्दमंदिराबाहेर अश्लिल फोटो काढल्याप्रकरणी दोघांना एअरपोर्टवरुन अटक - Marathi News | two arrested from bangcock thailand airport clicking semi-nude photos front of buddha temple | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुध्दमंदिराबाहेर अश्लिल फोटो काढल्याप्रकरणी दोघांना एअरपोर्टवरुन अटक

या दोन भटक्यांना कायम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढायचा छंद होता. मात्र तो छंद त्यांना आता महाग पडला आहे. ...

सात तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई-अहमदाबाद विमानाचं अखेर उड्डाण, प्रवाशांचा एअर इंडियावर संताप - Marathi News | After a seven-hour halt, the passengers of the Mumbai-Ahmedabad flight, the Air India resent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई-अहमदाबाद विमानाचं अखेर उड्डाण, प्रवाशांचा एअर इंडियावर संताप

एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं. ...

नाशिकला सहा मेट्रोसिटींची विमानसेवा सुरू होणार २१ डिसेंबरला घोषणा : उडानच्या दुसºया टप्प्यात समावेश - Marathi News | Nashik: Six Metro stations will be commissioned on December 21: In the second phase of the flight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला सहा मेट्रोसिटींची विमानसेवा सुरू होणार २१ डिसेंबरला घोषणा : उडानच्या दुसºया टप्प्यात समावेश

देशातील महत्त्वांच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पहिल्या टप्प्यात निराशा पदरी पडलेल्या नाशिकसाठी उडान योजनेचा दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे. ...

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ल्याची धमकी, २६ जानेवारी लक्ष्य - Marathi News |  Chattrapati Shivaji international airport threatens threat, January 26 target | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ल्याची धमकी, २६ जानेवारी लक्ष्य

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलवर २६ जानेवारी २०१८ रोजी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी देणारे पत्र बुधवारी सापडल्याने खळबळ उडाली. ...

विमानतळाविरोधात उपोषण, खानवडी ग्रामस्थ आक्रमक - Marathi News |  Fasting against the airport, Khanvadi villager attacked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळाविरोधात उपोषण, खानवडी ग्रामस्थ आक्रमक

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जन्मगावी मंगळवारी खानवडी ग्रामस्थ व विमानतळ विरोधी कृती समिती यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ...