लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

विमानतळास ‘राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यास प्रयत्नशील - Marathi News | Trying to give the name of 'Rajaram Maharaj' to the airport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विमानतळास ‘राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यास प्रयत्नशील

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया कोल्हापूर विमानतळाची पायाभरणी छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यांचे नाव या विमानतळास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता विमानतळाच ...

पहिल्या कोल्हापूर-मुंबई विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक, प्राथमिक स्वरुपातील नोंदणी; चाचणी ठरणार महत्त्वपूर्ण - Marathi News | Hundreds of eager to go to Kolhapur-Mumbai flight first; primary form registration; The test will be crucial | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पहिल्या कोल्हापूर-मुंबई विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक, प्राथमिक स्वरुपातील नोंदणी; चाचणी ठरणार महत्त्वपूर्ण

तब्बल सहा वर्षांनंतर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरला सुरू होणार आहे. या पहिल्या विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक आहेत. त्यांनी याबाबतची प्राथमिक स्वरुपातील नोंदणी विविध प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाºया संस्थांकडे केली आहे. विमानसेवा प्रारंभाबाब ...

कोल्हापूर विमानतळाला ‘टुबी’ परवाना धनंजय महाडिक : वाहतूक संचालनालयाने पाठविली प्रत - Marathi News | 'Tubi' license to Kolhapur Airport Dhananjay Mahadik: Copy of transit copy of Directorate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळाला ‘टुबी’ परवाना धनंजय महाडिक : वाहतूक संचालनालयाने पाठविली प्रत

कोल्हापूर : कोल्हापुरातून विमान वाहतूक सुरू होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘टूबी’ हा डे आॅपरेटिंग परवाना प्रलंबित होता. ...

अमरावती विमानतळ राज्य शासनाकडे; ७५ कोटी रुपये देणार - Marathi News | Amravati airport to the state government; 75 crores of rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती विमानतळ राज्य शासनाकडे; ७५ कोटी रुपये देणार

अमरावती (बेलोरा) येथील विमानतळ आता राज्य शासनाचा उपक्रम असलेली महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) स्वत: चालविणार असून, या विमानतळाच्या विकासासाठी दोन टप्प्यांमध्ये ७५ कोटी रुपये देण्यात येतील. ...

नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ - Marathi News | Mukhtar to get 'Take-Aaf' from Nashik Launch of Nashik-Mumbai flight on 23rd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या ‘टेक-आॅफ’ला मिळणार मुहूर्त; नाशिक-मुंबई विमानसेवेचा २३तारखेला शुभारंभ

केंद्र सरकारने मागील एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या उडान योजनेंतर्गत नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या योजनेद्वारे येत्या २३ तारखेपासून नाशिक येथील ओझर विमानतळावरून मुंबई, पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. सदर विमानसेवा एअर डेक्कन क ...

सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा दि. २४ डिसेंबरपासून - Marathi News | Airlines flight to Kolhapur closed for six years December 24th | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा दि. २४ डिसेंबरपासून

गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आता दि. २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यादिवशी येथून एअर डेक्कन कंपनीच्या विमानाचे उड्डाण होणार आहे. कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी असणार आहे, अशी माहिती ...

लंडनऐवजी विमान पोहोचले ‘बाकू’ला, ब्रिटिश एअरवेज ‘बीए १९८’मध्ये तांत्रिक बिघाड - Marathi News | 'Baku' reached the airport instead of London; Technical failure in British Airways 'BA179' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लंडनऐवजी विमान पोहोचले ‘बाकू’ला, ब्रिटिश एअरवेज ‘बीए १९८’मध्ये तांत्रिक बिघाड

एरवी उपनगरीय लोकल प्रवाशांना सवयीचा झालेला तांत्रिक बिघाड आता विमान प्रवाशांच्या बाबतीतही घडू लागला आहे. ब्रिटिश एअरवेजचे फ्लाइट ‘बीए १९८’ या विमानाने सोमवारी मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतले. ...

कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ पुन्हा लांबणीवर, धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरू - Marathi News | The 'take off' from Kolhapur is going on again, the runway repair work started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ पुन्हा लांबणीवर, धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरू

 कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार शुक्रवार (दि. १५) पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक आॅफ होण्याची आशा होती. मात्र, रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्र ...