लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे नामकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अनेक वर्षांची मागणी पूर्ण; कोल्हापुरात जल्लोष - Marathi News | Naming of Kolhapur Airport 'Chhatrapati Rajaram Maharaj'; Decision in Cabinet meeting; Demand for many years; Shout at Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे नामकरण, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अनेक वर्षांची मागणी पूर्ण; कोल्हापुरात जल्लोष

कोल्हापूर येथील विमानतळाचे आता ‘छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ’ असे नामकरण होणार आहे. या नामकरणाचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण झाल्याने कोल्हापुरातील विविध संस्था, संघटनांनी साखर-पेढे वाटून आनंद ...

नियोजित वेळेच्या 25 मिनिटं आधी इंडिगोच्या विमानाने केलं टेक ऑफ, 14 प्रवासी राहिले एअरपोर्टवरच - Marathi News | Indigo Goa-Hyderabad flight departs early, leaves 14 passengers behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियोजित वेळेच्या 25 मिनिटं आधी इंडिगोच्या विमानाने केलं टेक ऑफ, 14 प्रवासी राहिले एअरपोर्टवरच

गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने नियोजित वेळेच्या आधी टेक ऑफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

‘विमानतळावर तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर हवा’ - सीजीएसआय - Marathi News |  'Helpline number for airport complaint' - CGSI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘विमानतळावर तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर हवा’ - सीजीएसआय

विमान प्रवासादरम्यान अथवा विमानतळावर येणा-या अडचणींसाठी प्रवाशांना कोणाकडेही दाद मागता येत नाही. नियमाकडे बोट दाखवून प्रवाशांना डावलले जाण्याचा अनुभव अनेकांना आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विमानतळावर एक हेल्पलाइन नंबर आणि हेल्प डेस्क असावा, अशी ...

औरंगाबाद विमानतळावर हँडबॅग लवकरच ‘टॅगमुक्त’; सध्या प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी  - Marathi News | Handbag at Aurangabad airport soon to be 'tag-free'; Implementation on experimental basis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद विमानतळावर हँडबॅग लवकरच ‘टॅगमुक्त’; सध्या प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी 

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हँडबॅगवरील सुरक्षा तपासणी लवकरच टॅगविरहित होण्याची चिन्हे आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जात आहे. आगामी आठ दिवसांत टॅगमुक्त हँडबॅगवर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. यामुळे टॅगवर स ...

नागपुरातील डम्पिंग यार्डमुळे मिहान व विमानतळाला धोका - Marathi News | Due to the dumping yard in Nagpur, the danger to Mihan and Airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील डम्पिंग यार्डमुळे मिहान व विमानतळाला धोका

जागतिक मानकानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २५ किमी परिसरात कुठल्याही प्रकारचे डम्पिंग यार्ड असू नये. असे असतानाही मेट्रोरिजन अंतर्गत तितूर, बेल्लोरी येथील डम्पिंग यार्ड आता एमआयडीसी बुटीबोरीच्या मांडवा व कुही येथे स्थानांतरित करण्याची योजना आखण्यात ...

विमानातून परदेशी चलन देशाबाहेर पाठवणाऱ्या एअर होस्टेसकडून चार लाख 80 हजार डॉलर जप्त - Marathi News | Four million 80 thousand dollars seized from an air hostess who sent a foreign currency out of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातून परदेशी चलन देशाबाहेर पाठवणाऱ्या एअर होस्टेसकडून चार लाख 80 हजार डॉलर जप्त

विमानामधून अवैधरित्या परकीय चलन परदेशात पाठवणाऱ्या एअर होस्टेसला रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्याकडून 4 लाख 80 हजार डॉलर (सुमारे तीन कोटी 21 लाख) एवढ्या रकमेचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. ...

नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही! - Marathi News | Navi Mumbai: The work of the airport will not break! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. ...

नवी मुंबई विमानतळाच्या कामातील सुरुंग स्फोटात ५ जखमी - Marathi News | Five injured in an ongoing bomb blast in Navi Mumbai airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाच्या कामातील सुरुंग स्फोटात ५ जखमी

नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू झाले आहे. उलवा टेकडीच्या सपाटीकरणासाठी दररोज सुरुंग लावुन विस्फोट घडविले जात आहेत . शनिवारी करण्यात आलेल्या अतितीव्रतेच्या स्फोटांमुळे उडालेल्या दगडामध्ये कामगारांसह सिध्दार्थ नगर मधील विजय यात्रे (वय. ६), प्रियंका यात्र ...