लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

शिर्डी विमानतळ रस्त्याचे काम रखडले - Marathi News |  Work of Shirdi airport road was stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डी विमानतळ रस्त्याचे काम रखडले

जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी ...

पुणे : विमानतळावरून मोबाइल लंपास करणारा अटकेत, ४५ मोबाइल जप्त - Marathi News | Pune: Attend mobile phone operator from the airport, 45 mobile seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : विमानतळावरून मोबाइल लंपास करणारा अटकेत, ४५ मोबाइल जप्त

सूरज कदम हा मागील चार वर्षांपासून अ‍ॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस या कंपनीत सॉर्टिंग असिस्टंट होता. मागील एक वर्षापासून तो विमानतळावर आलेल्या पार्सलमधून एक-दोन मोबाइल काढून घेत होता. त्याने हे मोबाइल त्याचे नातेवाईक व मित्रांना विकले. तसेच ओएलएक् ...

विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता प्रोत्साहन भत्ता - Marathi News |  Incentive allowance for migrations to airport project boundaries | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता प्रोत्साहन भत्ता

विमानतळाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थलांतरणाकरिता विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मेपर्यंत ही योजना सुरू असणार आहे. ...

नागपुरात कस्टमच्या ताब्यातील १२.४१ लाखांच्या सिगारेट लंपास - Marathi News | 12.41 lakh cigarette stolen in the possession of Customs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कस्टमच्या ताब्यातील १२.४१ लाखांच्या सिगारेट लंपास

विमानतळावरील कस्टमच्या गोदामात ठेवलेले १२.४१ लाखांचे विदेशी सिगारेट बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. विमानतळासारखा संवेदनशिल ठिकाणी आणि कस्टम सारख्या महत्वपूर्ण तपास यंत्रणेच्या ताब्यातून चोरट्यांनी हा माल लंपास केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

पुरंदर विमानतळ : आपल्याला गृहीत धरल्याची शेतकºयांची खंत; पारगावला केला तीव्र निषेध - Marathi News |  Purandar Airport: The farmer's concern for us; Acute protests | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ : आपल्याला गृहीत धरल्याची शेतकºयांची खंत; पारगावला केला तीव्र निषेध

पुरंदर विमानतळाला हवाई दलाची शेवटची परवानगी मिळाली आहे. आता भूसंपादनास सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, विमानतळास जमिनी देण्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा विरोध कायम आहे. आज सकाळी त्यांनी पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विमानतळविरोधातील फ ...

नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार - Marathi News |  Connecting seven cities through Nashik Airport | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार

नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणा ...

हवाई मार्गे दिल्ली गोव्यासह नाशिक सात शहरांना जोडणार - Marathi News |  Connecting seven cities with Nashik city will connect Delhi with Goa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हवाई मार्गे दिल्ली गोव्यासह नाशिक सात शहरांना जोडणार

नाशिकहून दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बंगळूरू, भोपाळ, दिल्ली, हिडान (गाझियाबाद) तसेच हैदराबाद या सात ठिकाणी विमानसेवा निश्चित करण्यात आली आहे. ...

आता होणार खासगीकरणातून नागपूर विमानतळाचा विकास - Marathi News | Now the development of the Nagpur Airport will be done by privatization | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता होणार खासगीकरणातून नागपूर विमानतळाचा विकास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, आधुनिकीकरण, देखभाल ही कामे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आणि संकल्पना, बांधणी, वित्तसाहाय्य पुरविणे, चालविणे आणि हस्तांतर करणे (डीबीएफओटी) या तत्त्वावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांना बुधवारी झालेल्य ...