लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली   - Marathi News | 'Mamata banerjee rushed to see Jashodaben in kolkata airport, gifted Sari to jashodaben | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जशोदाबेन यांना पाहताच दीदींची 'ममता' धावली, विमानतळावर साडी भेट दिली  

जशोदाबेन ह्या झारखंडमधील धनबाद येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या, ...

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर - Marathi News | Government should issue a tender for mopa international airport work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर

मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी, अशी मागणी मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे केली. ...

बाप रे... अफगानी माणसाच्या बुटांमध्ये सापडलं 2 किलो सोनं - Marathi News | 2kg gold found in Afghan man's boots; custom officer arrested man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप रे... अफगानी माणसाच्या बुटांमध्ये सापडलं 2 किलो सोनं

अंगझडतीत बुटाच्या सोलमध्ये ७३ लाख किंमतीची दोन सोन्याची बिस्किटं आढळून आली. ...

धावपट्टीच्या डागडुजीसाठी विमानसेवा बंद ठेवण्याला गोव्यात विरोध - Marathi News | protests against closure of airlines for runway work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धावपट्टीच्या डागडुजीसाठी विमानसेवा बंद ठेवण्याला गोव्यात विरोध

गोवा विमानतळ दुरुस्तीसाठी काही वेळ बंद ठेवण्याच्या नौदलाच्या निर्णयामुळे या विमानतळाच्या उपयुक्ततेविषयी पुन्हा एकदा शंका व्यक्त करण्यात येत आहेत. ...

८१ वर्षांचा वृद्ध बनून न्यूयॉर्कला जात होता युवक; विमानतळावर बिंग फुटले - Marathi News | 32 year youth trying to fly new york in getup of 81 years old man arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :८१ वर्षांचा वृद्ध बनून न्यूयॉर्कला जात होता युवक; विमानतळावर बिंग फुटले

इमिग्रेशनच्या डोळ्यांत धूळ फेकत क्लिअरन्सही मिळविला ...

नागपूरचे प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले  - Marathi News | Nagpur passenger stranded at Mumbai airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे प्रवासी मुंबई विमानतळावर अडकले 

इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या विमानांचा लेटलतिफीचा क्रम अजूनही सुरू आहे. प्रवाशांना सात तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले. उड्डाणासाठी दुसरे विमान उपलब्ध करून देण्यासाठी प्रवाशांनी मुंंबई विमानतळावर एकच गोंधळ घातला. ...

जळगाव-मुंबई विमानसेवेचा श्री गणेशा - Marathi News | Shri Ganesh of Jalgaon-Mumbai Airlines | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव-मुंबई विमानसेवेचा श्री गणेशा

सुविधा : ५८ प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने विमान झेपावले ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कंत्राट एल अ‍ॅण्ड टीला - Marathi News | L&T Contracting Navi Mumbai International Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कंत्राट एल अ‍ॅण्ड टीला

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये कागदपत्रे जमा । प्रतिवर्षी १ कोटी प्रवासी प्रवास करू शकण्याची टर्मिनलची क्षमता ...