लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

Maharashtra Election 2019; मोदींच्या पुणे दौºयामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विमानाचे उड्डाण रोखले - Marathi News | Modi's Pune visit stopped Jyotiraditya Shinde's flight | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019; मोदींच्या पुणे दौºयामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विमानाचे उड्डाण रोखले

तांत्रिक अडचणीचा दावा : घाईघाईत भाषण संपवूनही सोलापुरात करावा लागला मुक्काम ...

विमानतळानंतर आता रेल्वे स्टेशन, 150 रेल्वेगाड्यांचं होणार खासगीकरण - Marathi News | After the airports, now the railway station, 150 trains will be privatized by railway dept | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळानंतर आता रेल्वे स्टेशन, 150 रेल्वेगाड्यांचं होणार खासगीकरण

अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विके यादव यांना पत्र लिहले असून त्यामध्ये देशातील 150 रेल्वे गाड्यांचे खासगीकरण करण्याचं सूचवलं आहे. ...

''बॉडी स्कॅनर'' करणार विमानतळाची सुरक्षा - Marathi News | Airport security will perform by 'Body Scanner' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''बॉडी स्कॅनर'' करणार विमानतळाची सुरक्षा

पुणे विमानतळावर लवकरच चाचणी ...

मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी सुमारे पाच महिने बंद राहणार - Marathi News | The main runway at Mumbai airport will remain closed for about five months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी सुमारे पाच महिने बंद राहणार

दर सोमवार ते शनिवारपर्यंत धावपट्टी बंद ...

जगातलं सर्वात मोठं विमानतळ, यासाठी लागलेला खर्च वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Worlds largest airport daxing airport opens in China, It is the worlds most expensive airport too | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सर्वात मोठं विमानतळ, यासाठी लागलेला खर्च वाचून व्हाल अवाक्...

१७३ एकर परिसरात तयार करण्यात आलेलं हे विमानतळ फुटबॉलच्या १०० मैदानांच्या बरोबरीचं आहे. ...

विमानतळाची सुरक्षा भक्कम करा : ‘डीजीसीए’च्या पथकाची सूचना - Marathi News | Strengthen airport security: 'DGCA' squad alert | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विमानतळाची सुरक्षा भक्कम करा : ‘डीजीसीए’च्या पथकाची सूचना

वार्षिक तपासणीअंतर्गत ‘डीजीसीए’च्या पथकाने कोल्हापूर विमानतळाला भेट दिली. तपासणीसाठी हे पथक मंगळवारी (दि. २४) विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतल्यानंतर त्यांनी तपासणीचे काम सुरू केले. या पथकातील ‘डीजीसीए’च्या संचालक सुनेत् ...

‘मुंबई-कोल्हापूर’ विमानाने १३ दिवसांत १४०० जणांचा प्रवास - Marathi News | 'Mumbai-Kolhapur' plane travels in 4 days in 5 days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मुंबई-कोल्हापूर’ विमानाने १३ दिवसांत १४०० जणांचा प्रवास

कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्या दिवसापासून आजअखेर १३ दिवसांमध्ये एकूण १४०० जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, भाविक आणि पर्यटकांचा समावेश आहे. ​​​​​​​ ...

उद्योजक संघटनांतर्फे एव्हीएशन समितीची स्थापना - Marathi News |  Establishment of Aviation Committee by entrepreneurial associations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योजक संघटनांतर्फे एव्हीएशन समितीची स्थापना

नाशिकचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर येथे विमानसेवा कायमस्वरूपी सुरू व्हावयास हवी, अन्यथा सुरू असलेले उद्योगही स्थलांतरित होतील. असे होऊ नये यासाठी नाशिकमधील औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन अनेक प्रश्न सुटावेत व नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी ...