लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरातून थेट परदेशवारीला ‘इमिग्रेशन’चे ‘चेकमेट’; परदेशी पाहुणे नाराज - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Airport: International Flights Stalled Due to Immigration Checkpost Delay; Global Tourists Disappointed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातून थेट परदेशवारीला ‘इमिग्रेशन’चे ‘चेकमेट’; परदेशी पाहुणे नाराज

परदेशी पाहुणे नाराज, शासन कधी घेणार मनावर? १३ विमानतळांत समावेश असूनही संभाजीनगरची विमानसेवा 'ग्राउंडेड' ...

DGCA New Rule: खिशावरचा भार कमी होणार! विमानात आवडत्या सीटसाठी जास्त पैसे मोजायची गरज नाही; नियम बदलले - Marathi News | flight-seat-selection-new-rules-dgca-free-seats-update-india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता खिशावरचा भार कमी होणार! वेब चेक-इनमधील 'सीट'चं टेन्शन मिटलं; केंद्र सरकारचा विमान कंपन्यांना दणक

New Flight Rules in India: सरकारने विमानांमधील सीट निवड शुल्कावर मर्यादा घातली असून, विमान कंपन्यांना त्यांच्या ६०% जागा विनाशुल्क ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

युद्धामुळे परदेशी पर्यटनास खीळ; भीतीमुळे युरोपलाही ब्रेक, दुबईसह आखातातील सहली रद्द - Marathi News | War disrupts foreign tourism; Fears cause a halt in Europe, trips to the Gulf including Dubai canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्धामुळे परदेशी पर्यटनास खीळ; भीतीमुळे युरोपलाही ब्रेक, दुबईसह आखातातील सहली रद्द

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीचा हंगाम संपत असतानाच अमेरिका-इराण संघर्षामुळे दहा-बारा दिवसांत दुबईसह अन्य आखाती देशांतील पर्यटन बुकिंग थांबले आहे ...

जागतिक वारसास्थळांचे शहर, मग आंतरराष्ट्रीय विमानसेवा का नाही? जर्मन पाहुण्यांचा सवाल - Marathi News | A city with World Heritage Sites, why no international flights? Question from German visitors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागतिक वारसास्थळांचे शहर, मग आंतरराष्ट्रीय विमानसेवा का नाही? जर्मन पाहुण्यांचा सवाल

‘फॅमल रायझिंग टूर’साठी आलेल्या जर्मन पाहुण्यांनी शनिवारी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली. ...

इराण युद्धादरम्यान दुबई विमानतळावर धुराचे लोट; भारतातून येणारे विमान मध्येच परतले - Marathi News | Smoke billows at Dubai airport during Iran war; flight from India returns home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धादरम्यान दुबई विमानतळावर धुराचे लोट; भारतातून येणारे विमान मध्येच परतले

सोमवारी ड्रोन हल्ल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली. विमानतळाजवळ आग लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी कामकाज थांबवले. ...

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; जेट इंधन महाग; उन्हाळ्यात विमानप्रवास खर्चिक होणार; अनेक कंपन्यांकडून भाडेवाढ लागू - Marathi News | Impact of war in the Middle East Jet fuel is expensive Air travel will be expensive in summer; Many companies implement fare hikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; जेट इंधन महाग; उन्हाळ्यात विमानप्रवास खर्चिक होणार; अनेक कंपन्यांकडून भाडेवाढ लागू

तिकीट दर वाढवणे, इंधन अधिभार आकारणे, अतिरिक्त सेवा (सीट अपग्रेड, अतिरिक्त सामान, प्राधान्य बोर्डिंग) महाग करणे, अमेरिकेतील विमान कंपन्या साधारणपणे स्वतंत्र इंधन अधिभार आकारत नाहीत. त्या थेट तिकिटाच्या मूळ किमतीत वाढ करतात.  ...

एअर इंडियाकडून इंधन अधिभार लागू; छत्रपती संभाजीनगर-दिल्ली विमान सेवा महागणार - Marathi News | Air India Hikes Chhatrapati Sambhajinagar-Delhi Flight Rates; ₹399 Fuel Surcharge Applicable from Today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एअर इंडियाकडून इंधन अधिभार लागू; छत्रपती संभाजीनगर-दिल्ली विमान सेवा महागणार

विमान तिकिटांच्या दरात वाढ, इंधन दरवाढीचा फटका थेट प्रवाशांना ...

इंडिगोच्या विमानात १३ तास अडकले प्रवासी! आफ्रिकेने का नाकारली परवानगी? समोर आले 'यू-टर्न' मागचे आंतरराष्ट्रीय गूढ - Marathi News | IndiGo flight returns to Delhi without landing in Africa, reason behind U-turn revealed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आफ्रिकेतून इंडिगोचा यू-टर्न! १३ तास हवेत राहूनही विमान पुन्हा दिल्लीत; काय आहे आंतरराष्ट्रीय गूढ?

कॉल साइनमधील गोंधळामुळे, सोमवारी मँचेस्टरला जाणारे इंडिगोचे विमान १३ तासांहून अधिक काळ उड्डाण केले, पण हे विमान उतरले नाही, नंतर ते पुन्हा आफ्रिकेतून दिल्लीला परतले. ...