लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या - Marathi News | Passengers arrived at Chhatrapati Sambhajinagar by IndiGo flight; but bags remained in Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या

सलग दोन दिवस प्रकार, ‘कालच्या आज, आजच्या बॅगा उद्या’ ...

धुळीच्या वादळामुळे दिल्लीत तब्बल ३५० विमाने हवेत जागेवरच थांबली - Marathi News | As many as 350 flights grounded in Delhi due to dust storm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुळीच्या वादळामुळे दिल्लीत तब्बल ३५० विमाने हवेत जागेवरच थांबली

Delhi Dust Storm News: दिल्लीतून विमान उड्डाण व विमाने उतरण्यास परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट करून केवळ तीन रन-वे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. ...

Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार - Marathi News | Same thing again on Air India flight; One passenger urinated on another, DGCA will take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार

दिल्लीवरुन बँकॉकला जाणाऱ्या विमानात ही धक्कादायक घटना घडली. ...

'दलालांना जमीन विकू नका, थेट आमच्याकडे या', पुरंदर विमानतळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | 'Don't sell land to brokers come directly to us pune district collector appeals to farmers regarding Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दलालांना जमीन विकू नका, थेट आमच्याकडे या', पुरंदर विमानतळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

आमची जमीन जास्त असूनही सरकार कमी रक्कम देईल, त्यापेक्षा आम्ही जास्त रक्कम देऊ, असे दलाल आम्हाला सांगत आहेत ...

ग्रामस्थांच्या मागण्या सरकारकडे पाठवणार, पुरंदर विमानतळाच्या संपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन - Marathi News | Will send villagers' demands to the government, assures District Collector regarding acquisition of Purandar Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामस्थांच्या मागण्या सरकारकडे पाठवणार, पुरंदर विमानतळाच्या संपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, एखतपूर, कुंभारवळण, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमधील जमीन संपादित करण्यात येणार आहे ...

मुंबई-वाराणसी विमानात ज्येष्ठ महिला प्रवाशाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात केलं इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Senior woman passenger dies in Mumbai- Waranasi flight; emergency landing in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबई-वाराणसी विमानात ज्येष्ठ महिला प्रवाशाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात केलं इमर्जन्सी लँडिंग

उड्डाणानंतर काही वेळातच, एका ज्येष्ठ महिला प्रवाशाची तब्येत बिघडली. ...

सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; मुंबई-चिपी विमानसेवा १८ पासून सुरू होणार, खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती - Marathi News | Mumbai Chipi flight service to start from Sindhudurg Airport in Parule Chipi from March 18 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर; मुंबई-चिपी विमानसेवा १८ पासून सुरू होणार, खासदार नारायण राणे यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग विमानतळावर मुंबई-पुणेबरोबरच अन्य शहरांसाठी लवकरच विमान सेवा ...

दोन दिवसांपासून २६० प्रवासी अडकले तुर्कीतल्या विमानतळावर; लंडनहून मुंबईला येत होते विमान - Marathi News | Over 250 Virgin Atlantic passengers stranded in Turkey for 40 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन दिवसांपासून २६० प्रवासी अडकले तुर्कीतल्या विमानतळावर; लंडनहून मुंबईला येत होते विमान

भारतीयांसह २५० हून अधिक व्हर्जिन अटलांटिक विमान कंपनीचे प्रवासी तुर्कस्थानमधील विमानतळावर अडकून पडले आहेत. ...