लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...; - Marathi News | Air India Plane Crash: Look at this photo carefully! The door of Air India's Delhi-Hong Kong flight started shaking, and...; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले - Marathi News | Ahmedabad air india Plane Crash amitabh bachchan post after 24 hrs netizens slam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले

Amitabh Bachchan on Air India Plane Crash: अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर एक पोस्ट केली. पण बिग बींना यामुळे चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला ...

ईद साजरी करून नुकताच गेला कर्तव्यावर, विमान अपघातात पुण्याचा क्रू मेंबर इरफानचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Pune crew member Irfan dies in plane crash after celebrating Eid family in mourning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईद साजरी करून नुकताच गेला कर्तव्यावर, विमान अपघातात पुण्याचा क्रू मेंबर इरफानचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी येऊन पुन्हा कर्तव्यावर गेला होता ...

"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | Ahmedabad Plane Crash Updates spoon was stuck to dead body hand Eyewitness tells emotional story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

Ahmedbad Plane Crash, Air India Eye Witness: "आम्ही १०-१५ मृतदेह बाहेर काढले, त्यातले दोन जण आमचेच मित्र होते..." ...

अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले! - Marathi News | Ahmedabad Plane Crash: temperature in the area reached 1000 degrees...even dogs and birds were burnt to death! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या विमान अपघातात 295 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash: cause of plane crash will be revealed; Black box and voice recorder found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Ahmedabad Plane Crash Black Box: या अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध - Marathi News | Kolhapur residents searched on Google as the names of Aparna Mahadik and Maithili Patil appeared on the Ahmedabad-London flight that crashed in the afternoon in Ahmedabad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ahmedabad Plane Crash: महाडिक, पाटीलसाठी कोल्हापूरकरांचा तुटला जीव, गुगलवर घेतला सर्वाधिक शोध

विशेष म्हणजे, यातील महाडिक यांचे नातेसंबंध कोल्हापूरशी जुळत असल्याने कोल्हापूरकरांनी त्या कुठल्या, कोणते गाव, त्यांचे कोल्हापूरकरांशी काय नाते, याचा शोध घेतला. ...

Ahmedabad Plane Crash: 'क्रू मेंबर' अपर्णा महाडिक यांची पन्हाळा पाहण्याची इच्छा अपूर्णच - Marathi News | Aparna Amol Mahadik who died in the Ahmedabad plane crash has a wish to see Panhala that remains unfulfilled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ahmedabad Plane Crash: 'क्रू मेंबर' अपर्णा महाडिक यांची पन्हाळा पाहण्याची इच्छा अपूर्णच

अपर्णा महाडिक यांचे पायलट पती अमोल हे गव्हर्मेंट सर्व्हंट बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र पंदारे यांचे भाचे होत ...