लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

जूनमध्ये हवाई प्रवाशांची संख्या रोडावली; कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याचा परिणाम - Marathi News | The number of air passengers plummeted in June; Consequences of increasing Covid-19 patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जूनमध्ये हवाई प्रवाशांची संख्या रोडावली; कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याचा परिणाम

क्षमतेपेक्षा मिळाले कमी प्रवासी ...

अलास्का एअरलाइन्सचे विमान धमकीनंतर आपत्स्थितीत उतरविले - Marathi News | An Alaska Airlines plane made an emergency landing after being threatened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्का एअरलाइन्सचे विमान धमकीनंतर आपत्स्थितीत उतरविले

या घटनेचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून, एक व्यक्ती जोरजोरात आरडाओरडा करताना दिसत आहे. ...

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार - Marathi News | Vikas Dubey Encounter : Vikas Dubey's aid will be flown by Kanpur police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

आरोपीच्या वकीलांनी व्यक्त केली होती अपघातासह एन्काउंटरची भीती ...

CoronaVirus News : ‘एमिरेट्स’च्या ९ हजार कर्मचाऱ्यांची कपात - Marathi News | CoronaVirus News: 9,000 Emirates employees cut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : ‘एमिरेट्स’च्या ९ हजार कर्मचाऱ्यांची कपात

विमान कंपनीचे अध्यक्ष सर टीम क्लार्क यांनी सांगितले, एमिरेट्समध्ये सुमारे ६० हजार कर्मचारी होते. कोरोना साथीमुळे कंपनीने एक दशांश कर्मचाºयांना नोकरीतून काढले होते. ...

coronavirus: भारताच्या मार्गात वाढत्या कोरोना रुग्णांचा अडथळा, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये अडचणीच - Marathi News | coronavirus: Rising corona patients hinder India's route, hinders international air traffic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: भारताच्या मार्गात वाढत्या कोरोना रुग्णांचा अडथळा, आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये अडचणीच

नागरी उड्डयन महासंचालनालयाने ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी घातलेली आहे. देशनिहाय पातळीवर निर्णय घेऊन ही वाहतूक सुरू करण्याचा भारताचा विचार आहे. ...

coronavirus: काही आंतरदेशीय विमान कंपन्या बंद पडण्याची शक्यता, प्रचंड तोटा; अनेक विमानांत निम्मेच प्रवासी - Marathi News | coronavirus: some domestic airlines likely to close, huge losses; Half the passengers on many planes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: काही आंतरदेशीय विमान कंपन्या बंद पडण्याची शक्यता, प्रचंड तोटा; अनेक विमानांत निम्मेच प्रवासी

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे स्थगित केलेली आंतरदेशीय विमानसेवा केंद्र सरकारने पुन्हा सुरू केली असली, तरी अपेक्षित व्यवसाय होत ... ...

विमान इंधन महागले; पेट्रोल, डिझेलचे दर दुसऱ्या दिवशी कायम - Marathi News | Aviation fuel expensive; Petrol and diesel prices remain unchanged for another day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान इंधन महागले; पेट्रोल, डिझेलचे दर दुसऱ्या दिवशी कायम

गेले तीन आठवडे सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सलग दुसºया दिवशी कोणताही फरक इंधन कंपन्यांकडून करण्यात आला नाही. ...

कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार - Marathi News | Australia's Qantas airline to cut 6,000 jobs as coronavirus hits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

गेल्या काही दिवसांपूर्वी बोईंगने 12 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. ...