लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात - Marathi News | CoronaVirus Marathi News woman came kanpur delhi corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : विमानाने आलेल्या 'त्या' तरुणीमुळे प्रशासन धास्तावलं, तब्बल 96 जणांचा जीव धोक्यात

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये ट्रेन आणि विमानसेवा बंद होती. मात्र आता हळूहळू विमान प्रवास सुरू झाला आहे. ...

coronavirus lockdown : दुबईत अडकलेल्या १७३ मराठी बांधवांना एअरलिफ्ट करणार - Marathi News | coronavirus lockdown: 173 Marathi brothers stranded in Dubai will be airlifted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus lockdown : दुबईत अडकलेल्या १७३ मराठी बांधवांना एअरलिफ्ट करणार

दुबईत अडकलेल्यांमध्ये औरंगाबादसह मुंबई, पुणे, अहमदनगर, जळगाव आणि विदर्भातील मराठी बांधवांचा समावेश आहे. ...

प्रशिक्षण विमान कोसळले; दोघांचा मृत्यू - Marathi News | Training plane crashed; two died in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशिक्षण विमान कोसळले; दोघांचा मृत्यू

गती या सरकारी विमान प्रशिक्षण संस्थेचे हे विमान होते. ...

CoronaVirus News : मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल; केलं असं काही... - Marathi News | CoronaVirus Marathi News builders pay for migrants workers air tickets back work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल; केलं असं काही...

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर - Marathi News | Chinese fighters flying 30-35 kms from Eastern Ladakh, India watching closely pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर

चीनने ल़डाखपासून जवळ असलेल्या आणि  सुमारे १०० - १५० किमी अंतरावर असलेल्या होतान आणि गारगुनसा येथील चीनच्या तळांवर लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ...

चार प्रवाशांसाठी भाड्याने घेतले विमान; मध्य प्रदेशमधील घटना - Marathi News |  Chartered aircraft for four passengers; Incidents in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार प्रवाशांसाठी भाड्याने घेतले विमान; मध्य प्रदेशमधील घटना

मद्यनिर्मिती कंपनीच्या मालकाचा अजब निर्णय ...

धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ - Marathi News | Pakistan Plane Crash 3 crore recovered pia crash plane in pakistan SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! 'त्या' अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यात सापडले तब्बल 3 कोटी रुपये; परिसरात खळबळ

विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले होते. ...

जागतिक हवाई वाहतुकीला यंदा ५५ अब्जांचा तोटा?; आयएटीएने वर्तवली शक्यता - Marathi News | 55 billion loss to global air transport this year ?; Possibility reported by IATA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक हवाई वाहतुकीला यंदा ५५ अब्जांचा तोटा?; आयएटीएने वर्तवली शक्यता

सरकारी पातळीवरून हवाई वाहतूक क्षेत्रासाठी काही मदत व पॅकेजची व्यवस्था होणे गरजेचे आहे. ...