लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडिया मोठा निर्णय घेणार; काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर पाठवणार - Marathi News | Air India To Send Some Employees On Compulsory Leave Without Pay For Up To 5 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडिया मोठा निर्णय घेणार; काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर पाठवणार

आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाकडून मोठ्या निर्णयाची तयारी सुरू ...

‘एअर इंडिया’साठी सध्या ‘टाटा’च एकमेव ग्राहक , बोलीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टला संपणार - Marathi News | Tata is currently the sole customer for Air India, with bids ending on August 31 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एअर इंडिया’साठी सध्या ‘टाटा’च एकमेव ग्राहक , बोलीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टला संपणार

या वेळच्या बोलीची अंतिम मुदत ३१ आॅगस्टला संपणार आहे. आतापर्यंत फक्त टाटा समूहानेच एअर इंडिया खरेदीसाठी अधिकृत बोली लावली आहे. इतर कोणतीही कंपनी खरेदीसाठी पुढे आलेली नाही. ...

एअर इंडियाकडील चित्रे, शिल्पांचे मूल्यांकनच नाही, माहिती अधिकारातून उघड - Marathi News | No valuation of Picture & Craft From Air India, revealed by RTI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाकडील चित्रे, शिल्पांचे मूल्यांकनच नाही, माहिती अधिकारातून उघड

सरकारी मालकीची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियावर ६० हजार ७४ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने या कंपनीची विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

एअर इंडियाचे दिल्लीचे विमान हैदराबादमार्गे उडाले - Marathi News | Air India's flight to Delhi flew via Hyderabad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर इंडियाचे दिल्लीचे विमान हैदराबादमार्गे उडाले

एअर इंडियाचे नागपूर-दिल्ली विमान सोमवारी सकाळी हैदराबादमार्गे रवाना झाले. एआय ५६० हे विमान नागपूरवरून सकाळी ९.३० वाजता रवाना झाले. ते दिल्लीवरून सकाळी ७ वाजता नागपूरला पोहोचले होते. ...

रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट - Marathi News | Charter flight from Russia to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रशियाहून नागपूरकडे रवाना होणार चार्टर फ्लाईट

कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल. ...

एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हवे कोरोना विम्याचे संरक्षण  - Marathi News | Air India employees want corona insurance protection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हवे कोरोना विम्याचे संरक्षण 

भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या एअर इंडिया च्या कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दा संबोधून त्यांना कोरोना विमा योजनेमध्ये अंतर्भूत करावे. ...

देशातून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण लांबले, 15 जुलैपर्यंत विमानप्रवास बंदच  - Marathi News | International flights have been delayed from the country till July 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण लांबले, 15 जुलैपर्यंत विमानप्रवास बंदच 

केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक जारी केलं असून देशात येणाऱ्या आणि देशातून बाहेर जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला 15 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ...

मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी - Marathi News | The US administration has imposed restrictions on Air India’s repatriation flights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी

अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशनच्या उड्डाणांना मोठा धक्का बसला आहे. ...