एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
एअरलाइन्सचं राष्ट्रीयकरण झाल्यावरही ते त्यासंबंधी काहीही करायला तयार असायचे. स्वातंत्र्यानंतर नेहरू सरकारने टाटा एअरलाइन्सचं राष्ट्रीयकरण करून त्याला एअर इंडिया केलं. तेव्हा जेआरडी टाटा या कंपनीने चेअरमन बनले होते. ...
लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले. ...
31 मार्च 2019 पर्यंत कंपनीत एकूण 23531 कर्मचारी होते. कोरोनामुळे हवाई क्षेत्र लॉकडाऊन झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. देशात एकूण दोन महिने पूर्णपणे उड्डाणे बंद राहिली होती. ...
या याचिकेवरील सुनावणी न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. भिश्त यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने एअर इंडियाला दोन आठवड्यांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...