लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा - Marathi News | Air India Express Accident former air force Pilot Deepak Sathe dies in plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Air India Plane Crash' : विमानाला झालेल्या अपघातात पायलट दीपक साठेंचा मृत्यू; हवाई दलात बजावली होती सेवा

Air India Plane Crash in Kerla, Latest News: हवाई दलात कमांडर होते दीपक साठे; कुशल पायलट गमावला ...

'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी - Marathi News | Air India Express Accident 15 died many injured in plane crash at karipur airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'Air India Plane Crash' : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी

Air India Plane Crash in Kerla, Latest News : कोझिकोडेतील करीपूर विमानतळावर भीषण अपघात ...

Air India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं - Marathi News | Air India Express Accident Flight With 191 Passengers Crashed At Kozhikode International Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं

Air India Express Accident: एअर इंडियाच्या विमानाला करीपूर विमानतळावर भीषण अपघात ...

अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण... - Marathi News | story air india express flight from dubai skidded while landing on kozhikode runway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...

अपघातानंतर 10हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त झाल्यानंतर विमानात मोठी आग लागल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, ...

Breaking : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी - Marathi News | Kerala: An Air India Express plane skidded during landing at Karipur Airport, Kozhikode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : केरळमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला भीषण अपघात; १४ जणांचा मृत्यू, १२३ जण जखमी

दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना धावपट्टीवर विमान दुर्घटनाग्रस्त झालं ...

भारतातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Ban on international flights in India extended till August 31 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोरोना साथीमुळे भारतात अनेक विदेशी नागरिक अडकले होते. ...

ऑस्ट्रेलिया विमानाचे बुकिंग सुरू होताच ‘फुल्ल’ - Marathi News | Australia flight booking 'full' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑस्ट्रेलिया विमानाचे बुकिंग सुरू होताच ‘फुल्ल’

एअर इंडियाच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालयात बुधवारी अनेक प्रवासी निराश होऊ परतले. हे प्रवासी ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी आले होते, परंतु बुकिंग सुरू होताच सर्व सिट तात्काळ ‘फुल्ल’ झाल्या होत्या. ...

Rafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ' - Marathi News | rafale arrival at Indian airspace, video shared by Defense Minister Rajnath singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale in india : भारतीय आकाशात राफेलचं आगमन, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला 'अफलातून व्हिडिओ'

भारतात अंबाला विमानतळावर काही वेळातच राफेल विमानं दाखल होणार आहेत. या राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ...