लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
Air India plane crash; अखेर दीपक यांची सरप्राईज भेट झालीच नाही! - Marathi News | After all, Deepak's surprise meeting did not happen! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Air India plane crash; अखेर दीपक यांची सरप्राईज भेट झालीच नाही!

शनिवारी आईचा वाढदिवस असल्याने तिला सरप्राईज भेट देण्याचा मानस कॅप्टन दीपक साठे यांनी बाळगला होता. दुबईतून एअर इंडियाचे विमान घेऊन ते शुक्रवारी भारतात पोहचले पण कोझिकोडे येथील करीपूर विमानतळावर त्यांचे विमान क्रॅश झाले. ...

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट  - Marathi News | Air India Plane Crash: Home Minister Meets Families Of Chief Pilot Deepak Sathe Who Died In Plane Crash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

Air India Plane Crash : या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांची कुटुंबीयांची नागपूरला जाऊन त्यांच्या निवास्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि सांत्वन केले. ...

Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत - Marathi News | Air India Plane Crash hardeep singh puri reached at kozhikode plane crash site | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Plane Crash : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, जखमींना 2 लाखांची मदत

Air India Plane Crash : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी अपघात झाला त्या ठिकाणी भेट दिली आहे. संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. ...

Air India Plane Crash : दरीत कोसळून विमानाचे दोन तुकडे, असा वाचला तब्बल 150 जणांचा जीव  - Marathi News | Air India Plane Crash in kozhikode how more than 150 people life saved both pilots killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Plane Crash : दरीत कोसळून विमानाचे दोन तुकडे, असा वाचला तब्बल 150 जणांचा जीव 

2010 मध्येही मेंगळुरूला असाच अपघात झाला होता. यात तब्बल 160 लोकांचा मृत्यू झाला होता. तेथेही अशीच टेबल टॉप धावपट्टी आहे. ...

Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं! - Marathi News | Air India Express Accident : CISF's ASI Ajeet Singh, an eye witness to Kozhikode Plane Crash, narrates the incident,Video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!

Air India Plane Crash in Kerla, latest news: ISFचा ASI अजीत सिंग यांनी ही घटना पाहिली. ...

सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट - Marathi News | Air India Plane Crash in Kerla : What is learnt is as follows, pilot Deepak Sathe cousin Nilesh Sathe explain  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट

Air India Plane Crash in Kerla, Latest News : वंदे भारत मिशनमध्ये सहभागी झाल्यानं आनंदी होते दीपक साठे.... ...

'Air India Plane Crash': ‘टेबलटॉप’ रनवे म्हणजे काय? का असते येथील लँडिंग धोकादायक; जाणून घ्या... - Marathi News | Air India Plane Crash: What is a Tabletop Runway? Why is landing here dangerous? Find out ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'Air India Plane Crash': ‘टेबलटॉप’ रनवे म्हणजे काय? का असते येथील लँडिंग धोकादायक; जाणून घ्या...

Air India Plane Crash in Kerla, Latest News : कोझिकोडे विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेस एएक्सबी १३४४, बोईंग ७३७ या दुबईहुन कालिकत येथे जाणाऱ्या विमानाला काल रात्री झालेल्या अपघातात वैमानिकांसह काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...

‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ने केली मोठी वेतन कपात - Marathi News | Air India Express slashes wages | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ने केली मोठी वेतन कपात

बँकांचे हप्ते, विमानांचे भाडे आणि इतर महत्त्वाच्या व्हेंडरांची देणी देण्यासाठी कंपनीला खेळत्या भांडवलाच्या उसनवाºया कराव्या लागत आहेत. ...