लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारचे निर्गुंतवणूक धोरण - Marathi News | Government disinvestment policy to stimulate the economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारचे निर्गुंतवणूक धोरण

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत क्षेत्र व अवजड उद्योगासाठी प्रगती साधण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली व या क्षेत्रासाठी सरकारी कंपन्या स्थापन झाल्या. ...

एअर इंडियाच्या विक्रीसाठी लवकरच निघणार इरादापत्रे - Marathi News | Air India plans to leave soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या विक्रीसाठी लवकरच निघणार इरादापत्रे

एअर इंडियाची विक्री करण्याचे प्रयत्न भारत सरकारने पुन्हा एकदा सुरू केले आहेत. ...

एअर इंडियाचे भवितव्य ठरवेल हवाई वाहतुकीचे चित्र - Marathi News | The future of Air India will determine the picture of air traffic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाचे भवितव्य ठरवेल हवाई वाहतुकीचे चित्र

नवीन वर्षात एअर इंडियाला खरेदीदार मिळणार का आणि जेट एअरवेज पुन्हा टेक ऑफ घेणार का, या प्रश्नांच्या उत्तरातच हवाई प्रवासाच्या खर्चाचे गणित अवलंबून राहणार आहे. ...

एअर इंडियाचे वैमानिक, कर्मचारी ८ जानेवारीपासून जाणार संपावर? - Marathi News | Air India pilots, employees on strike from January 8? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाचे वैमानिक, कर्मचारी ८ जानेवारीपासून जाणार संपावर?

कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या मुंबईतील बैठकीत याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. ...

कबड्डी : बँक ऑफ बडोदा आणि एअर इंडिया यांना जेतेपद - Marathi News | Kabaddi: Bank of Baroda and Air India win tittle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : बँक ऑफ बडोदा आणि एअर इंडिया यांना जेतेपद

पुरुषांत जय भारत क्रीडा मंडळाने हा विजेतापदाचा मान पटकाविला.  ...

एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात' - Marathi News | ipca writes to modi government about bad condition of air india pilots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात'

एअर इंडियाचं भविष्य अंधारात असल्यानं वैमानिक आर्थिक विवंचनेत ...

एमआरओ उद्योगाच्या माध्यमातून एअर इंडियाला १०० कोटींचा महसूल - Marathi News | Air India earns Rs 100 crore through MRO industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमआरओ उद्योगाच्या माध्यमातून एअर इंडियाला १०० कोटींचा महसूल

मुंबई - स्टँडस्टेड सेवेबाबत अभ्यास सुरू : एप्रिलपर्यंत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न ...

'देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखं वागतंय' - Marathi News | Who says Country patriots become sellers, government is acting like drunkards, praskash ambedkar on modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखं वागतंय'

शेअर मार्केटमध्ये भारत पेट्रोलियम आणि एअर इंडियाचे किती शेअर आहेत ...