लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद, मराठी बातम्या

Ahmedabad, Latest Marathi News

जून महिन्यात वाढले नोकऱ्यांचे प्रमाण; मुंबईत १२, तर पुण्यात ६ टक्क्यांनी झाली वाढ - Marathi News | jobs increased in june month and it increased 12 in mumbai and 6 percent in pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जून महिन्यात वाढले नोकऱ्यांचे प्रमाण; मुंबईत १२, तर पुण्यात ६ टक्क्यांनी झाली वाढ

कोरोनाचे निर्बंध कमी होत असतानाच जून महिन्यात सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण चांगले वाढलेले दिसून आले आहे. ...

Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी - Marathi News | gautam adani says one in every four flyers in India uses an Adani airport | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी

Gautam Adani: जगातील कोणत्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सा मिळवलेला नाही, असे अदानी म्हणाले. ...

अमित शहांच्या हस्ते पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन, 'त्या' व्हायरल मेसेजमुळे नागरिकांमध्ये नाराजी - Marathi News | amit shah ahmedabad visit, police order to close windows and doors of vejalpur area houses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या हस्ते पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन, 'त्या' व्हायरल मेसेजमुळे नागरिकांमध्ये नाराजी

Amit Shah Ahmedabad Visit: शहा वेजापूर परिसरातील नुकत्याच बांधण्यात आलेल्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करतील ...

खेळण्यातली बंदूक घेऊन ज्वेलरी शोरूम लुटायला गेले होते पती-पत्नी आणि मग पुढे झालं असं काही... - Marathi News | Couple used toy gun to rob a jewelery showroom in Ahmedabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेळण्यातली बंदूक घेऊन ज्वेलरी शोरूम लुटायला गेले होते पती-पत्नी आणि मग पुढे झालं असं काही...

दोघेही दुपारच्यावेळी एका ज्वेलरी दुकानात चोरी करण्यासाठी गेले. पत्नीच्या हाता हातोडी होती आणि तर पतीच्या हातात खेळण्यातील बंदूक होती. ...

Video : महामार्गावर ट्रकचा भडका, आगीचे लोळ;  सुदैवाने जीवित हानी टळली    - Marathi News | Video: Truck explodes on highway, flames; Luckily the loss of life was averted | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Video : महामार्गावर ट्रकचा भडका, आगीचे लोळ;  सुदैवाने जीवित हानी टळली   

Fire Case : गाडी थांबवून चालक व सहाय्यक खाली उतरेपर्यंत ट्रकचा भडका उडाला होता. त्यामुळे दूरवरून आगीचे लोळ उठल्याचे दिसून येत होते.   ...

कोचिंग सेंटरवर छापेमारी; ५५५ विद्यार्थी सापडले विनामास्क; मालकाला केली अटक  - Marathi News | Raids on coaching center; 555 students found without masks; The owner was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोचिंग सेंटरवर छापेमारी; ५५५ विद्यार्थी सापडले विनामास्क; मालकाला केली अटक 

Raids on coaching center : सुमारे २१५ कि.मी. अंतरावर असलेल्या या कोचिंग सेंटरवर रविवारी छापा टाकण्यात आला आणि त्याचा मालक जयसुख  संखलवा  याला सोमवारी अटक करण्यात आली. ...

कोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक... - Marathi News | Man organize liquor party for wife in Ahmedabad, Police arrest man with four women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनामुळे टेंशनमध्ये आलेल्या पत्नीला खूश करण्यासाठी दारूची पार्टी, चार महिलांसह पतीला अटक...

पत्नीचं टेंशन दूर करण्यासाठी पतीने घरात चक्क दारूच्या पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत त्याने मित्रांच्या चार पत्नींनाही बोलवलं होतं. ...

भयावह! कोरोना काळात धार्मिक कार्यक्रमासाठी शेकडो महिला रस्त्यावर, Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई - Marathi News | hundreds of women gathered at the religious event in ahmedabad sanand watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! कोरोना काळात धार्मिक कार्यक्रमासाठी शेकडो महिला रस्त्यावर, Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

Coronavirus अहमदाबादच्या साणंद परिसरात शेकडो महिला डोक्यावर हंडे घेऊन धार्मिक विधीसाठी एका मंदिरात जमा झाल्या होत्या. यात कोरोना प्रतिबंधक नियमांना धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळालं. ...