लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कांदा निर्यातीला वेग येणार; राज्यातील सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा मॉरिशसला निर्यात होणार - Marathi News | Onion exports will accelerate; More than 1 lakh tonnes of onion from the state will be exported to Mauritius | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातीला वेग येणार; राज्यातील सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा मॉरिशसला निर्यात होणार

onion export to mauritius राज्यातील कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

राज्यातील 'या' जिल्ह्यात रेल्वेमार्गातील बाधित शेतकऱ्यांची यादी जाहीर; हरकतीसाठी ३० दिवस मुदत - Marathi News | List of farmers affected by railway tracks in 'this' district of the state announced; 30 days for objection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्यात रेल्वेमार्गातील बाधित शेतकऱ्यांची यादी जाहीर; हरकतीसाठी ३० दिवस मुदत

farmers land for railway सरकारने धार्मिक पर्यटन वाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रपंच देशोधडीला लावू नये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तीन-चार पिढ्यांचे नुकसान होईल. ...

राज्यात १२६ कारखान्यांची धुराडी बंद, ९५ लाख टन साखर उत्पादन; सर्वाधिक साखर उतारा कुठे? - Marathi News | 126 factories in the state are closed, 9.5 million tons of sugar is produced; Where is the highest sugar extraction? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १२६ कारखान्यांची धुराडी बंद, ९५ लाख टन साखर उत्पादन; सर्वाधिक साखर उतारा कुठे?

राज्यातील यंदाचा साखर हंगाम संपण्याच्या मार्गावर असून यंदा सुरू झालेल्या २१० सहकारी व खासगी साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत १२६ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. ...

आरटीई प्रवेशासाठी पोर्टलवर शाळेऐवजी मंदिर; पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार - Marathi News | Temple instead of school on RTE admission portal; Parents complain to education authorities | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरटीई प्रवेशासाठी पोर्टलवर शाळेऐवजी मंदिर; पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

आरटीई अंतर्गत इयत्ता पहिलीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यात कोपरगाव येथील शाळेऐवजी थेट मंदिराचे लोकेशन  पोर्टलवर नमूद आहे. ...

राज्यातील कांदा बाजाराची काय आहे स्थिती? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | What is the status of the onion market in the state? Know today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कांदा बाजाराची काय आहे स्थिती? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज रविवार (दि.०८) मार्च रोजी एकूण ३९८२६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ११६६७ क्विंटल लाल, २२९५८ क्विंटल लोकल, १९९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजार ...

आठवडाभरापूर्वी ६० ते ७० रुपये किलोने मिळणाऱ्या लिंबाना आज काय मिळतोय दर? वाचा सविस्तर - Marathi News | What is the price of lemons that were fetching Rs 60 to Rs 70 per kg a week ago? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडाभरापूर्वी ६० ते ७० रुपये किलोने मिळणाऱ्या लिंबाना आज काय मिळतोय दर? वाचा सविस्तर

limbu bajar bhav वाढत्या तापमानासोबत लिंबाचे दरही चढू लागले आहेत. उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाची मागणी वाढली असून बाजारात भाव तेजीत आहेत. ...

हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी; प्रति क्विंटल काय दर केला निश्चित? - Marathi News | Approval given to procurement centers to purchase gram at guaranteed price; What price per quintal has been decided? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी; प्रति क्विंटल काय दर केला निश्चित?

harbhara kharedi शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात चणा/हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. ...

लग्नास नकार दिल्याने टोकाचे पाऊल! श्रीगोंद्यात प्रेयसीच्या डोळ्यादेखील तरुणाने संपवली आपली जीवनयात्रा - Marathi News | Tragedy in Shrigonda 25 Year Old Ends Life in Front of Partner After Marriage Proposal Rejected | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नास नकार दिल्याने टोकाचे पाऊल! श्रीगोंद्यात प्रेयसीच्या डोळ्यादेखील तरुणाने संपवली आपली जीवनयात्रा

श्रीगोंद्यातील शिवाजीनगर परिसरात प्रेमातून घडली भीषण घटना ...