लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

Soybean Market : दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव; लातूरमध्ये 'इतक्या' रुपयांपर्यंत दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Market: After a long wait, soybean prices; Prices up to 'so many' rupees in Latur Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव; लातूरमध्ये 'इतक्या' रुपयांपर्यंत दर वाचा सविस्तर

Soybean Market : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. लातूर बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार रुपयांहून अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. (Soybean Market) ...

Halad Market : हळद उत्पादकांना दिलासा; वाशिम जिल्ह्यात हळदीचे दर तेजीत वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: Relief for turmeric producers; Turmeric prices are rising in Washim district Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद उत्पादकांना दिलासा; वाशिम जिल्ह्यात हळदीचे दर तेजीत वाचा सविस्तर

Halad Market : वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली असून, प्रतिक्विंटल दर थेट १६ हजार १३० रुपयांवर पोहोचला आहे. ...

थंडीत जनावरांना लाळ खुरकत, न्यूमोनियासह अतिसारचा धोका, कृषी विभागाचे आवाहन  - Marathi News | Latest News Animals are salivating in the cold, risk of pneumonia and diarrhea, appeal from the Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीत जनावरांना लाळ खुरकत, न्यूमोनियासह अतिसारचा धोका, कृषी विभागाचे आवाहन 

Animal Winter Care Tips : वाढत्या थंडीमध्ये लाळ खुरकत, न्यूमोनिया, अतिसार अशा आजारांचा धोका बळावू शकतो. ...

CCI Kapus Kharedi : अकोल्यात कापूस खरेदी तेजीत; मारेगावात का घटली आवक? वाचा सविस्तर - Marathi News | latest news CCI Kapus Kharedi: Cotton purchases are on the rise in Akola; Why has the arrival decreased in Maregaon? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोल्यात कापूस खरेदी तेजीत; मारेगावात का घटली आवक? वाचा सविस्तर

CCI Kapus Kharedi : हमीभावाच्या आधारावर अकोला जिल्ह्यात कापूस खरेदी तेजीत असताना, 'पांढऱ्या सोन्याचा टापू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारेगाव तालुक्यात मात्र नापिकीचा फटका बसल्याचे वास्तव समोर आले आहे. (CCI Kapus Kharedi) ...

Solar Pump Case : सौर पंप असूनही वीजबिलाचा 'शॉक'; महावितरणचा गलथान कारभार उघड वाचा सविस्तर - Marathi News | latest news Solar Pump Case: Electricity bill 'shock' despite solar pump; MSEDCL's mismanagement exposed, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर पंप असूनही वीजबिलाचा 'शॉक'; महावितरणचा गलथान कारभार उघड वाचा सविस्तर

Solar Pump Case : शासन सौरऊर्जेचा प्रचार करत असताना प्रत्यक्षात सौर कृषिपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यालाच वीजबिलाचा फटका बसत असल्याचा धक्कादायक प्रकार परतवाडा परिसरात उघडकीस आला आहे. शेतात महावितरणची वीज जोडणी नसतानाही नऊ वर्षांपासून वीज देयके पाठवली जात अस ...

Kapus Kharedi : सीसीआय कापूस नोंदणीला ३१ डिसेंबरचा ब्रेक; ऑफलाइन प्रक्रिया ठरणार का फसवी? - Marathi News | latest news Kapus Kharedi: CCI cotton registration to break on December 31; Will the offline process be fraudulent? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीसीआय कापूस नोंदणीला ३१ डिसेंबरचा ब्रेक; ऑफलाइन प्रक्रिया ठरणार का फसवी?

Kapus Kharedi : खुल्या बाजारात कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी हमीभावासाठी सीसीआयकडे (CCI) धाव घेत आहेत. मात्र कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असल्याने आणि ऑफलाइन पेरा नोंद प्रक्रिया उशिरा पूर्ण होणार असल्याने लाखो शेतकरी हमी केंद ...

Maharashtra Weather Update : उत्तरेत शीतलहरींचा ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रात कसे असेल हवामान? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Orange alert for cold wave in the north; What will the weather be like in Maharashtra? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तरेत शीतलहरींचा ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रात कसे असेल हवामान? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभर कडाक्याची थंडी जाणवत असून उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम आता महाराष्ट्रावरही स्पष्ट दिसून येत आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून नागरिकांना हुडहु ...

CCI कापूस खरेदीतील घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर मोका कायद्यानुसार गुन्हे दाखल करा - स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना - Marathi News | Investigate the scams in CCI cotton procurement and file cases against the culprits under the MoCA Act - Swatantra Bharat Party Farmers' Organization | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :CCI कापूस खरेदीतील घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर मोका कायद्यानुसार गुन्हे दाखल करा - स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधितांवर संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तहसीलदार यांना सहआरोपी करून खटला सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटना, स्वातंत्र्य भारत पक्ष ...