लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

आष्टी तालुक्यात यंदा कांद्याची विक्रमी लागवड; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याकडे वळला मोर्चा - Marathi News | Record onion cultivation in Ashti taluka this year; Sugarcane farmers turn to onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आष्टी तालुक्यात यंदा कांद्याची विक्रमी लागवड; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याकडे वळला मोर्चा

आष्टी तालुक्यात यंदा कांद्याच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, एकूण सुमारे ७५ हजार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. विशेषत रब्बी हंगामातील कांद्याची विक्रमी लागवड यंदा झाल्याचे चित्र आहे. ...

शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी प्रक्रिया सुरू; बँक डिटेल्स घेण्यासाठी सहकार विभागाची शोधमोहीम - Marathi News | Process for farmer loan waiver scheme begins; Cooperative Department searches for bank details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी प्रक्रिया सुरू; बँक डिटेल्स घेण्यासाठी सहकार विभागाची शोधमोहीम

राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

वसमत बाजार समितीत 'पिवळे सोने' चमकले; बाजारभाव तेजीत राहण्याची आशा - Marathi News | 'Yellow gold' shines in Vasmat market committee; Hope market prices will remain bullish | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसमत बाजार समितीत 'पिवळे सोने' चमकले; बाजारभाव तेजीत राहण्याची आशा

Halad Market : हळद खरेदी- विक्रीचे प्रमुख केंद्र असलेल्या वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी हळदीच्या दराने नवा उच्चांक गाठला. वसमत येथील मोंढ्यात एक-दोन शेतकऱ्याच्या दर्जेदार हळदीला तब्बल २८ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका विक्रमी भाव मिळ ...

Harbhara Market : हरभरा हमीभाव गाठणार का, फेब्रुवारीचे उर्वरित 20 दिवस कसे असतील दर  - Marathi News | Will gram reach the minimum support price, what will be the rates for the remaining 20 days of February? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा हमीभाव गाठणार का, फेब्रुवारीचे उर्वरित 20 दिवस कसे असतील दर 

Harbhara Market : मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. सध्या फेब्रुवारी महिन्यात दर कसे राहतील, ते सविस्तर पाहुयात...  ...

सनबोरूची लागवड करा, जमिनीत सुपीकता वाढवा, शेणखताला उत्तम पर्याय ठरतोय  - Marathi News | Latest news tag lagvad Plant Sunboru, increase soil fertility, best Option to cow dung | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सनबोरूची लागवड करा, जमिनीत सुपीकता वाढवा, शेणखताला उत्तम पर्याय ठरतोय 

San Boru Crop : या हिरवळीच्या खतामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा होतो. त्यामुळे शेतकरी बोरूपिकाकडे वळले आहेत.  ...

लाल कांद्याला नाशिक, सोलापूरसह जिल्हानिहाय काय दर मिळाले, वाचा आजचे दर  - Marathi News | latest News What are the district-wise prices of red onion including Nashik, Solapur, read today's prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कांद्याला नाशिक, सोलापूरसह जिल्हानिहाय काय दर मिळाले, वाचा आजचे दर 

Lal Kanda Market : आज १० फेब्रुवारी रोजी लाल कांद्याला जिल्हानिहाय काय भाव मिळाले.. ...

Stamp Duty : मुद्रांक शुल्क म्हणजे काय, तो कोणत्या कागदपत्रांवर लागतो, ते का भरावे लागते? - Marathi News | Latest news jamin Kharedi Mudrank Shulk Complete information on every question regarding stamp duty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुद्रांक शुल्क म्हणजे काय, तो कोणत्या कागदपत्रांवर लागतो, ते का भरावे लागते?

Stamp Duty : ...

मक्याची हमीभावाने खरेदी कुठे सुरु तर कुठे बंद, शेतकऱ्यांकडून पुनर्खरेदीची मागणी  - Marathi News | Latest news Purchase of maize at guaranteed price starts and stops somewhere, farmers demand repurchase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्याची हमीभावाने खरेदी कुठे सुरु तर कुठे बंद, शेतकऱ्यांकडून पुनर्खरेदीची मागणी 

MSP Maka Kharedi : गत दोन आठवड्यांपासून शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित मका खरेदी ठप्प पडली आहे. ...