लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

२२४ केंद्रातून धान खरेदीचे निर्देश; नोंदणीला आरंभ तर खरेदी केंद्रांनी काळजी घेण्याचे आव्हान - Marathi News | Instructions for purchasing paddy from 224 centers; Registration has begun, but procurement centers are challenged to take care | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२२४ केंद्रातून धान खरेदीचे निर्देश; नोंदणीला आरंभ तर खरेदी केंद्रांनी काळजी घेण्याचे आव्हान

बहुप्रतीक्षित धान खरेदीचे निर्देश मिळाले. ज्यात भंडारा जिल्ह्याच्या ७ तालुक्यात २२४ आधारभूत केंद्रातून शेतकऱ्यांचे २०२५-२६ करिता आधारभूत मूल्यांतर्गत खरेदीचे आदेश जिल्हाधिकारी सावंत कुमार व पणन अधिकारी यांनी दिले. ...

केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत; व्यापाऱ्यांच्या विनवण्या करण्याची शेतकऱ्यांवर वेळ - Marathi News | Farmers in trouble as banana prices fall; Farmers have time to plead with traders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत; व्यापाऱ्यांच्या विनवण्या करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Banana Market Rate : गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ २ ते ३ रुपये एवढाच भाव मिळत आहे. ही मागील तीन वर्षातील सर्वात नीच्चांकी किंमत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विनवण्या कर ...

Matoshree Panand Road Yojana : मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना; शेतापर्यंत मिळणार 'सुखद' रस्ते वाचा सविस्तर - Marathi News | latest news Matoshree Panand Road Yojana: Matoshree Gram Samriddhi Panand Road Yojana; 'Pleasant' roads will be available up to the farm Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना; शेतापर्यंत मिळणार 'सुखद' रस्ते वाचा सविस्तर

Matoshree Panand Road Yojana : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना २०२५ अंतर्गत शेतापर्यंत जाण्यासाठी मजबूत आणि कायमस्वरूपी रस्ते बांधण्यासाठी शासन मोफत माती, दगड आणि मुरूम पुर ...

अवकाळी पावसामुळे ७८ कोटी रुपयांच्या ४९ हजार १६४ हेक्टर धानपिकांचे नुकसान; १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Unseasonal rains cause damage to 49,164 hectares of paddy crops worth Rs 78 crore; 1 lakh 32 thousand farmers affected | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसामुळे ७८ कोटी रुपयांच्या ४९ हजार १६४ हेक्टर धानपिकांचे नुकसान; १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना फटका

ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने १८ नोव्हेंबरला शासनाकडे पाठविला आहे. ...

Halad Market : हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये 'तेजी'; क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची वाढ वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: 'Boosting' in Hingoli Market Committee's turmeric market; Increase of 'so much' rupees per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये 'तेजी'; क्विंटलमागे 'इतक्या' रुपयांची वाढ वाचा सविस्तर

Halad Market : हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात गेल्या चार दिवसांपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. हळदीला क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची वाढ मिळाल्याने घसरत्या भावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळू लागला आहे. आवक कमी ...

Kapus Kharedi : कापूस खरेदीसाठी अर्जांची छाननी; ५ हजार शेतकरी 'त्रुटी'त अडकले - Marathi News | latest news Kapus Kharedi: Scrutiny of applications for cotton purchase; 5 thousand farmers caught in 'error' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीसाठी अर्जांची छाननी; ५ हजार शेतकरी 'त्रुटी'त अडकले

Kapus Kharedi : कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीत मोठा गोंधळ समोर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर दोन ते तीन वेळा नोंदणी केल्याने तब्बल १९६२ अर्ज रद्द झाले आहेत. शिवाय ५ हजारांवर अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने तपासणी मोहीम आणखी ...

Maharashtra Weather : आठवडाभर थंडी गायब होणार, किरकोळ पावसाचीही शक्यता, वाचा हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Cold likely to ease in Maharashtra next week and also rainy weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठवडाभर थंडी गायब होणार, किरकोळ पावसाचीही शक्यता, वाचा हवामान अंदाज 

Maharashtra Thandi : पुढील आठवड्यात थंडी कमी होणार असून काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

Agriculture News : ऊसतोड वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर अनिवार्य, काय आहेत नियम  - Marathi News | Latest News Reflectors are mandatory for vehicles transporting sugarcane,see details rules | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसतोड वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर अनिवार्य, काय आहेत नियम 

Agriculture News : ऊसतोडीला सुरवात झाली असून साखर कारखान्यांच्या परिसरात उसाने भरलेले ट्रॅक्टर पाहायला मिळत आहेत. ...