लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

भारतीय कांद्याची जागतिक बाजारातील स्थिती कशी आहे, दर कसे राहतील? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market status of Indian onions in global market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय कांद्याची जागतिक बाजारातील स्थिती कशी आहे, दर कसे राहतील? वाचा सविस्तर 

Kanda Market : काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर समाधानकारक होते, मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. ...

स्लॉट बुकिंग करिता 'सीसीआय'चे आडमुठे धोरण; कापूस विक्रीपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती - Marathi News | CCI's inflexible policy for slot booking; Fears of farmers being deprived of cotton sales | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्लॉट बुकिंग करिता 'सीसीआय'चे आडमुठे धोरण; कापूस विक्रीपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती

CCI Kapus Kharedi : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांचा कापूस हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत; मात्र 'कपास किसान' मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणारी नोंदणी व अत्यल्प वेळेत होणारे स्लॉट बुकिंग यामुळे ...

बाजारात आवक कमीच तरीही तुरीचे दर वाढेना! हंगामाच्या तोंडावर तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | Turmeric prices have not increased despite low arrivals in the market! Turmeric farmers are worried as the season approaches | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात आवक कमीच तरीही तुरीचे दर वाढेना! हंगामाच्या तोंडावर तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

Tur Bajar Bhav : एरवी आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर तुरीच्या दरात सुधारणा पाहायला मिळते, पण आता बाजार समित्यांमध्ये आवक कमी होण्याच्या काळातही दर कमी झाले आहेत. त्यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर तूर उत्पादकांमध्ये चिंतचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. ...

'जीवरेखा' धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी; शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित - Marathi News | Water released from 'Jeeverekha' dam for Rabi season; Farmers' hopes for Rabi season revived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'जीवरेखा' धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी; शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित

Jiverekha Dam Water : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील जीवरेखा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

आता भात शेतीसोबतच मासेमारीही, ICAR ने सांगितली फायदेशीर टेक्निक, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News rice and fish farmin in one land ICAR has launch new beneficial technique, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता भात शेतीसोबतच मासेमारीही, ICAR ने सांगितली फायदेशीर टेक्निक, वाचा सविस्तर 

Agriculture News :यासारख्या पद्धती कमी जागेत अधिक मासे उत्पादन करणे शक्य झाले आहे.  ...

Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी भारतीय मानकाचे अनावरण, लवकरच शेतीसाठी वापर, काय आहेत वैशिष्ट्ये  - Marathi News | Latest News Indian standard for electric tractor unveiled, soon to be used for agriculture, what are the features | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी भारतीय मानकाचे अनावरण, लवकरच शेतीसाठी वापर, काय आहेत वैशिष्ट्ये 

Electric Tractor For Agriculture : IS 19262 : 2025 ‘शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स — चाचणी संहिता’ या भारतीय मानकाचे अनावरण केले.  ...

Kanda Market : रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav unhal kanda prices in Ramtek market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज २८ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत १३०० क्विंटल कांदा आवक झाली. ...

Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनची आवक घटली; दर्जेदार मालाला भाव वाचा सविस्तर - Marathi News | latest new Soybean Bajar Bhav: Soybean arrivals in the state have decreased; Read the prices of quality goods in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सोयाबीनची आवक घटली; दर्जेदार मालाला भाव वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...