लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

पशुपालकांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय, काय आहे निर्णय  - Marathi News | Latest News State government's comforting decision on loans taken by livestock farmers for business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय, काय आहे निर्णय 

Agriculture News : या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून घेण्यात आलेल्या कर्जास लागू राहील. ...

कांदा पट्ट्यात 100 एकरांवर राजमा, एकरी बारा हजार खर्च अन् दीड लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Rajma on 100 acres in the onion belt, cost of 12 thousand per acre and income of 1.5 lakh, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा पट्ट्यात 100 एकरांवर राजमा, एकरी बारा हजार खर्च अन् दीड लाखांचे उत्पन्न, वाचा सविस्तर 

Rajma Farming : शेतात वेगवेगळी पिके घेऊन त्यातून उत्पन्न कसे मिळतील याचा प्रयत्न करत आहे. ...

शक्तिपीठ महामार्गासाठी सक्तीची मोजणी; शेतकऱ्यांचा विरोध, टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न - Marathi News | Forced counting for Shaktipeeth highway; Farmers oppose, attempt to take extreme steps | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शक्तिपीठ महामार्गासाठी सक्तीची मोजणी; शेतकऱ्यांचा विरोध, टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी प्रचंड मानसिक तणावात असल्याचे दिसून आले. ...

दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ, तर सहकारी संस्थांकडून खरेदी, केंद्र सरकारकडून नवे पाऊल  - Marathi News | Latest News Market for milk producers, procurement from cooperatives central government decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्ध उत्पादकांना बाजारपेठ, तर सहकारी संस्थांकडून खरेदी, केंद्र सरकारकडून नवे पाऊल 

Milk Production : केंद्रीय सहकार मंत्रालयाने सहकारी-नेतृत्वाखालील श्वेत क्रांती २.० अभियान सुरु केले असून... ...

विदर्भ आणि मराठवाड्याच्या कोणत्या बाजारात मिळतोय तुरीला सर्वाधिक दर? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | In which market of Vidarbha and Marathwada is Tur getting the highest price? Read today's market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भ आणि मराठवाड्याच्या कोणत्या बाजारात मिळतोय तुरीला सर्वाधिक दर? वाचा आजचे बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.११) फेब्रुवारी रोजी एकूण ३१,४९० क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ६१५ क्विंटल गज्जर, २१ क्विंटल काळी, २०४५२ क्विंटल लाल, ७४० क्विंटल लोकल, ६३९५ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...

Kanda Market : बांगलादेश, श्रीलंका कांदा निर्यात सुरु आहे की बंद, रेट वाढतील का? आज काय दर मिळाले?  - Marathi News | Latest news kanda market status of Bangladesh and Sri Lankan exports see todays market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांगलादेश, श्रीलंका कांदा निर्यात सुरु आहे की बंद, रेट वाढतील का, आज काय दर मिळाले? 

Kanda Market : कांद्याचे दर घसरत आहेत, शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. पुढे जाऊन हे दर वाढतील का? ...

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 'मनरेगा'ची कामे ठप्प; लाभार्थी शेतकरी सापडला कोंडीत - Marathi News | MGNREGA works halted due to employees' strike; Beneficiary farmers find themselves in a dilemma | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 'मनरेगा'ची कामे ठप्प; लाभार्थी शेतकरी सापडला कोंडीत

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २७ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारल्याने 'मनरेगा' अंतर्गत सर्व कामे ठप्प झाली आहेत. ...

ग्रामपंचायतीवर प्रशासक कधी बसवला जातो, नियुक्ती कोण करते, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news When is administrator appointed to Gram Panchayat, who makes the appointment, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायतीवर प्रशासक कधी बसवला जातो, नियुक्ती कोण करते, जाणून घ्या सविस्तर 

Grampanchayat Prashasak : ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक नेमला जातो, आणखी काय कारणे आहेत. ...