लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना

Agriculture scheme, Latest Marathi News

मधुमित्र व मुधसखी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन, असे आहे पुरस्काराचे स्वरूप  - Marathi News | Latest News Call for applications for Madhumitra and Mudhasakhi Awards see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधुमित्र व मुधसखी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन, असे आहे पुरस्काराचे स्वरूप 

Agriculture News : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने २०२६ साठी मधुमित्र व मुधसखी पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.   ...

बियाणे अनुदान योजना - शेतकरी बांधवांनो, अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी आजच अर्ज करा! - Marathi News | Latest news Mahadbt portal Seed Subsidy Scheme Farmers, apply today to get seeds on subsidy! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे अनुदान योजना - शेतकरी बांधवांनो, अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी आजच अर्ज करा@

Biyane Anudan Yojana :  महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर खरीप/रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना उपलब्ध आहे. ...

Kisan Credit Card Scheme : पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून 3 लाखांपर्यंत अर्थसहाय्य, काय आहे ही योजना - Marathi News | Latest News Financial Assistance of Up to 3 Lakhs Through the ‘Animal Husbandry Kisan Credit Card’ Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजनेतून 3 लाखांपर्यंत अर्थसहाय्य, काय आहे ही योजना

Kisan Credit Card Scheme : पशुसंवर्धन विभागामार्फत ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.  ...

Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीचा गोंधळ; लाभ नेमका कोणाला, कोण राहणार वंचित? - Marathi News | latest news Pik Karj Mafi : Confusion over crop loan waiver; Who exactly will benefit, who will remain deprived? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक कर्जमाफीचा गोंधळ; लाभ नेमका कोणाला, कोण राहणार वंचित?

Pik Karj Mafi : पीक कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी लाभ नेमका कोणाला मिळणार आणि कोण वंचित राहणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Pik Karj Mafi) ...

सौर पंपाच्या किमतीवर 90 टक्के अनुदान, अर्ज कुठे आणि कसा करायचा, वाचा योजनेची माहिती  - Marathi News | Latest News 90 percent subsidy on the cost of solar pumps,read the scheme information | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर पंपाच्या किमतीवर 90 टक्के अनुदान, अर्ज कुठे आणि कसा करायचा, वाचा योजनेची माहिती 

Solar Pump Yojana : शेतकऱ्यांना आता वीज कपातीच्या त्रासातून मुक्ती मिळणार असून दिवसा सहज आणि सुरक्षित सिंचन करता येणार आहे. ...

Masala Business : शिक्षण बारावी, PMFME योजनेचा लाभ, संघर्षातून उभारला ‘गृहउद्योग', मसाला उद्योगातून लाखोंची कमाई  - Marathi News | Latest News Masala Business Education 12th, 'home industry' built through struggle, now earning lakhs from the spice industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिक्षण केवळ बारावी, संघर्षातून उभारला ‘गृहउद्योग’, आता मसाला उद्योगातून लाखोंची कमाई 

Masala Business: प्रक्रिया उद्योग’ उभारून केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. ...

e-NAM Scheme : डिजिटल योजना ठप्प! वसमत बाजारात पुन्हा जुनाच खेळ सुरू? - Marathi News | latest news e-NAM Scheme: Digital scheme stalled! Is the old game starting again in the Vasmat market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिजिटल योजना ठप्प! वसमत बाजारात पुन्हा जुनाच खेळ सुरू?

e-NAM Scheme : शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा म्हणून सुरू केलेली ई-नाम योजना वसमत बाजार समितीत ठप्प पडली आहे. वर्षभरापासून ऑनलाइन बोली बंद असल्याने पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.(e-NAM Scheme) ...

शेतकऱ्यांवर वांगे रस्त्यावर फेकण्याची वेळ, खर्चही निघेना; प्रति कॅरेट काय भाव मिळतोय? - Marathi News | Latest News Farmers are forced to throw brinjals on the road Price is Rs 4 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांवर वांगे रस्त्यावर फेकण्याची वेळ, खर्चही निघेना; प्रति कॅरेट काय भाव मिळतोय?

brinjal Market : उन्हाची दाहकता वाढल्याने वांग्याचे बाजारभाव कोसळून खाली आले आहे. ...