लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

चक्का जामच्या पार्श्वभूमीवर शहरातून मोटारसायकल रॅली - Marathi News | Motorcycles rally in Jalna city | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चक्का जामच्या पार्श्वभूमीवर शहरातून मोटारसायकल रॅली

मराठा आरक्षण आंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी युवकांनी मोटार सायकल रॅली काढली होती. ...

धनगर समाज आरक्षणासाठी सोमवारी अनसिंगमध्ये रास्ता रोको! - Marathi News | Stop the roadfor the reservation of Dhangar! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धनगर समाज आरक्षणासाठी सोमवारी अनसिंगमध्ये रास्ता रोको!

अनसिंग (वाशिम) : धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी अनसिंग येथे १३ आॅगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. ...

संविधानाची प्रत जाळणाऱ्यावर कारवाई करा; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Take action against those who burn constitution copies; Demonstrations before Parbhani District Collectorate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संविधानाची प्रत जाळणाऱ्यावर कारवाई करा; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

संविधानाचा अवमान करणाऱ्यांना कडक शासन करा; हिंगोलीत रास्तारोको आंदोलन - Marathi News | Regularly punish those who disobey the Constitution; Hingoli Rastaroko Movement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संविधानाचा अवमान करणाऱ्यांना कडक शासन करा; हिंगोलीत रास्तारोको आंदोलन

दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाचे प्रत जाळली तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ आज नांदेडनाका मुख्य रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.  ...

अवैध वाळू उपशाविरुद्ध नदीपात्रात उपोषण - Marathi News | Fasting Against Illegal Sand Rampage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध वाळू उपशाविरुद्ध नदीपात्रात उपोषण

मुंजवाड : खमताणे येथील आरम नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासह नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शुक्रवारपासून (दि.१०) नदीपात्रातील खड्ड्यातच उपोषण सुरू केले आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेला ४०० कोटींचा फटका - Marathi News | 400 crore hit in Aurangabad district market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारपेठेला ४०० कोटींचा फटका

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे. ...

परभणीत प्रशासनाला दिले निवेदन:संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - Marathi News | Report given to Parbhani administration: File a criminal case against those who burn the Constitution | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत प्रशासनाला दिले निवेदन:संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

भारतीय संविधानाची प्रत जाळणाºया व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

फैजपुरात ठेवीदारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण - Marathi News |  One-day metaphorical fasting of depositors in Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपुरात ठेवीदारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

रावेर- यावल तालुक्यासह सावदा आणि फैजपूर येथील विविध पतसंस्थांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी गुरूवारी फैजपूर येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ...