ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने अद्याप पैसे दिले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. थकीत पैसे तात्काळ देण्यात यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. ...
तालुक्यातील कोळगाव येथील जि.प. शाळेतील समस्यांबाबत ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषण करुनही याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्वत:हून मागे घेतले होते. दरम्यान, शाळेतील भौतिक सुविधांबाबत प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने झोप ...
बुलडाणा : शासनाचे आदेश असतानाही अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती न मिळाल्याने बुलडाणा जिल्हा परिषदसमोर ८ आॅक्टोबर पासून उपोषण सुरू आहे. दरम्यान, दुसºया दिवशीही हे उपोषण सुरूच होते. ...
महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. ...