लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

जालना जिल्ह्यातील भारनियमन तात्काळ बंद करा - Marathi News | Immediately close the weightage in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यातील भारनियमन तात्काळ बंद करा

सध्या सणासुदीचे दिवस असून, दसरा आणि दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. यात महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात आठ-आठ तास भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता यांना गुरूवारी निवेदन देण्यात ...

गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध - Marathi News | Fuel price hike | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध

केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान् ...

‘झोपडी’ आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच - Marathi News | The 'hut' movement started the next day | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘झोपडी’ आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच

माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याने शेतकºयांचे थकीत ऊस बील न दिल्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकºयांचे पुणे येथील साखर संकुलासमोर ‘झोपडी निवास आंदोलन’ सुरू आहे. ...

नागपुरात पेट्रोल दरवाढीविरोधात  निदर्शने,  लॉलीपॉप वाटले - Marathi News | Lolipop protested against petrol price hike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल दरवाढीविरोधात  निदर्शने,  लॉलीपॉप वाटले

पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत शहरात ग्रेट नाग रोडवर आंदोलन करण्यात आले. ...

Video : परळीत युवक कॉंग्रेसच्या आंदोलनात पेट्रोल पंपावर दगडफेक  - Marathi News | Youth Congress protesters stone pelting at parali petrol pump | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video : परळीत युवक कॉंग्रेसच्या आंदोलनात पेट्रोल पंपावर दगडफेक 

इंधन दरवाढी विरोधात शिवाजी चौकात सुरु असलेल्या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले. ...

परंडा येथे ऊस वाहतूक ठेकेदारांचा रास्तारोको - Marathi News | sugarcane transport contractor's rastaroko at Paranda | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :परंडा येथे ऊस वाहतूक ठेकेदारांचा रास्तारोको

: राज्यातील साखर कारखानदारांकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप करत ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने आज दुपारी परंंडा शहरात रास्तारोको करण्यात आंदोलन करण्यात आले. ...

उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा - Marathi News | Youth Congress morcha Against Fuel Costs hike in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचा मोर्चा

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत कडकडीत बंद - Marathi News | The ban was stopped in Yavatmal district, in protest against the violence against a minor girl | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत कडकडीत बंद

आर्णी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आर्णी शहरात गुरुवारी बंद पाळण्यात आला. ...