लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

एसएनडीलच्या कार्यालयाला कर्मचाऱ्यांनी ठोकले कुलूप : वीजसंकटाची शक्यता - Marathi News | Workers lock SNDIL's office: possibility of electricity crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसएनडीलच्या कार्यालयाला कर्मचाऱ्यांनी ठोकले कुलूप : वीजसंकटाची शक्यता

वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने हात वर केल्यामुळे आता महावितरणकडून कामकाज सांभाळण्याची तयारी सुरू आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

वेळेवर बस येत नसल्याने टाकळी पाटीवर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको  - Marathi News | Due to lack of timely buses, students' rastaroko on Parabhani route | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वेळेवर बस येत नसल्याने टाकळी पाटीवर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको 

बस नसल्याने विद्यार्थ्यांचे होते शैक्षणिक नुकसान ...

सातव्या वेतन आयोगासाठी मनपा कर्मचारी संपावर - Marathi News | all staff of Corporation on the strike for the Seventh Pay Commission in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सातव्या वेतन आयोगासाठी मनपा कर्मचारी संपावर

महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे कारण देत ठराव रद्द ...

शेतकरी संघटनेने दिले धरणे! - Marathi News | Farmers' Association agitation akola collector office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी संघटनेने दिले धरणे!

शेतकरी संघटना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. ...

आगीच्या लोटामुळे आंदोलनस्थळी गोंधळ - Marathi News |  The agitation at the agitation caused by a fire broke out | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आगीच्या लोटामुळे आंदोलनस्थळी गोंधळ

जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन सुरु असतांना उपोषण स्थळाच्या मंडपाच्या वरुन गेलेल्या उच्च विद्युत वाहिनीतून आगीचे लोट निघाल्याने आंदोलनकर्त्यांची एकच धावपळ उडाली. ...

पात्र होमगार्डने आपटले जमिनीवर डोके  - Marathi News | Eligible homeguards hit the ground head | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पात्र होमगार्डने आपटले जमिनीवर डोके 

पात्र होमगार्ड उमेदवारांनी मंगळवारी संविधान चौकात जमिनीवर डोके आपटून आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत प्रशासनाचा निषेध केला व आत्मदहनाचा इशाराही दिला. ...

शेतकरी आणि निराधारांच्या मागण्यांसाठी अंबाजोगाईत हल्लाबोल मोर्चा  - Marathi News | Hallobol march in Ambajogai for the demands of the farmers and the needy | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी आणि निराधारांच्या मागण्यांसाठी अंबाजोगाईत हल्लाबोल मोर्चा 

हाताला काम द्या, दुष्काळ जाहीर करा ...

शेतकरी, निराधारांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Prahar's Akrosh morcha for demand of Farmers, Helpless | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी, निराधारांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीचा आक्रोश मोर्चा

शेतकरी, युवक, विद्यार्थी, निराधार, कामगार ...