लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

Wrestlers Protest : आंदोलक महिला पैलवानांना पोलिसांनी सोडले, बजरंग पुनियासह इतर काही अद्याप कोठडीत - Marathi News | Wrestlers Protest : Protesting women wrestlers released by delhi police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक महिला पैलवानांना पोलिसांनी सोडले, बजरंग पुनियासह इतर काही अद्याप कोठडीत

नवीन संसद भवनाकडे निघालेल्या आंदोलक कुस्तुपटूंना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले होते. ...

Wrestler Protest: 'राज्याभिषेक पूर्ण झाला, अहंकारी राजा'; पैलवानांच्या आंदोलनावरुन राहुल गांधीची PM मोदींवर खोचक टीका - Marathi News | Wrestler Protest: 'Coronation Complete - Arrogant King'; Rahul Gandhi criticizes PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राज्याभिषेक पूर्ण झाला, अहंकारी राजा'; पैलवानांच्या आंदोलनावरुन राहुल गांधीची PM मोदींवर खोचक टीका

Wrestler Protest : जंतरमंतरवरील पैलवानांना पोलिसांनी पकडल्यानंतर राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला. ...

Jejuri Agitation: जेजुरी संतप्त, नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, आंदोलनाला सुरुवात - Marathi News | Jejuri angry opposition of Jejuris to new trustees agitation started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jejuri Agitation: जेजुरी संतप्त, नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, आंदोलनाला सुरुवात

देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी ग्रामस्थांची मागणी ...

वेतनासाठी महिला कामगार आक्रमक; बीड नगरपालिकेत ५० कर्मचाऱ्यांना कोंडले - Marathi News | Women workers aggressive for wages; 50 employees were locked in Beed Municipality | Latest beed News at Lokmat.com

बीड :वेतनासाठी महिला कामगार आक्रमक; बीड नगरपालिकेत ५० कर्मचाऱ्यांना कोंडले

वेतनाची मागणी करत बीड पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने ठोकल्या बोंबा ...

रयत क्रांती संघटनेची 'वारी शेतकऱ्याची' साताऱ्यात; सदाभाऊंनी वाजवला ढोल - Marathi News | Ryat Kranti Sangathan's 'Vari Ketharchi' in Satara; Sadabhau played the drum | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रयत क्रांती संघटनेची 'वारी शेतकऱ्याची' साताऱ्यात; सदाभाऊंनी वाजवला ढोल

रयत क्रांती शेतकरी संघटनेने विविध मागण्यासाठी २२ मे पासून ' वारी शेतकऱ्यांची ' ही पदयात्रा सुरू केली आहे. ...

भ्रष्टाचाऱ्यांना ७० टक्के, रस्त्याला ३० टक्के; काँग्रेसने मध्यरात्री केले अनोखे अंदोलन - Marathi News | 70 percent to the corrupt, 30 percent to the road; Congress made a unique movement in the middle of the night in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भ्रष्टाचाऱ्यांना ७० टक्के, रस्त्याला ३० टक्के; काँग्रेसने मध्यरात्री केले अनोखे अंदोलन

यावेळी आंदोलनात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे अडी सहभागी झाले होते ...

वन जमिनीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवींचा वनहक्कांचा पुरावा माेर्चा - Marathi News | Forest rights proof of laborers to Thane Collector office for forest land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वन जमिनीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमजीवींचा वनहक्कांचा पुरावा माेर्चा

येथील शासकीय विश्रामगृहाजवळून जाणार्या कळवा राेडवर या माेर्चाचे सभेत रूंपातर झाले त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली ...

राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने - Marathi News | NCP protests in Chandrapur against ED, CBI policy of state and centre | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

राज्य व केंद्राच्या ईडी, सीबीआय धोरणाविरुद्ध चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली.  ...