लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

पुणे मिरज एक्सप्रेस आता नीरेत थांबणार; रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यशस्वी - Marathi News | Pune Miraj Express will now halt at Neera This movement was successful without coming down on the railway track | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मिरज एक्सप्रेस आता नीरेत थांबणार; रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यशस्वी

रेल रोको आंदोलनाचा इशार दिल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता ...

कंत्राटी कर्मचारी म्हणून समाविष्ट करावे; राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन - Marathi News | be included as contractual employees; Dharna movement by group promoters of National Health Mission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कंत्राटी कर्मचारी म्हणून समाविष्ट करावे; राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन

जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत त्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांत समावेश करावा आणि ५ ऑक्टोबर २०२० पासून लागू करण्यात आलेली नवीन वेतनश्रेणी गटप्रवर्तकांनाही लागू करावी. ...

'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने - Marathi News | 'Justice for Akshay Bhalerao'; Demonstrations by Ambedkarist parties and organizations in Beed regarding the Nanded's Akshay murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शकांची घोषणाबाजी ...

'भाजपा हटाव बेटीयाँ बचाव'; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बीडमध्ये आंदोलन - Marathi News | 'BJP Hatav Betiyan Bachav'; Agitation in Beed in support of wrestlers | Latest beed News at Lokmat.com

बीड :'भाजपा हटाव बेटीयाँ बचाव'; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बीडमध्ये आंदोलन

आंदोलकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली जोरदार घोषणाबाजी ...

वेतन न मिळाल्यास पालखी सोहळ्यावर बहिष्कार; रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार - Marathi News | Boycott of palanquin celebrations if wages are not received Ambulance drivers will protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेतन न मिळाल्यास पालखी सोहळ्यावर बहिष्कार; रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार

पालखी सोहळ्यात काम बंद करून बहिष्कार न टाकण्याचे आरोग्य जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  ...

पुणे-बंगळुरू हरित महामार्गात बाधित ३८ गावच्या शेतकऱ्यांचा मोर्चा, सांगलीत आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट  - Marathi News | March of farmers of 38 villages affected by Pune-Bangalore green highway, clashes between protesters and police in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-बंगळुरू हरित महामार्गात बाधित ३८ गावच्या शेतकऱ्यांचा मोर्चा, सांगलीत आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट 

आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न ...

जेजुरीत आंदोलनाचा अकरावा दिवस; देवाचा जागर करून महालक्ष्मी मंडळाचे आंदोलन - Marathi News | Eleventh day of protest in Jejuri; Movement of Mahalakshmi Mandal by awakening God | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत आंदोलनाचा अकरावा दिवस; देवाचा जागर करून महालक्ष्मी मंडळाचे आंदोलन

उद्या बैलगाडी शेतकऱ्याच्या वेशात आणि शेतात वापरली जाणाऱ्या अवजारे यांच्यासह आंदोलन केलं जाणार ...

दुर्गापूरच्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला विरोध - Marathi News | Opposition to Durgapur coal mine expansion, Tadoba Rescue Committee's initiative for forest, tiger and wildlife conservation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापूरच्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला विरोध

पर्यावरण दिन : ताडोबा बचाव समितीचा जंगल, वाघ आणि वन्यजीव संरक्षणासाठी उपक्रम ...