लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

औरंगाबादेत निदर्शने, घोषणाबाजी आणि रास्ता रोको - Marathi News | Stop protesting, sloganeering and the way in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत निदर्शने, घोषणाबाजी आणि रास्ता रोको

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी विविध राजकीय पक्षांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचा शहरात फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र बंददरम्यान केलेल्या आंदोलनांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, विविध डावे ...

भारत बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response in Beed district of India Bandh | Latest beed News at Lokmat.com

बीड :भारत बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

बीड : इंधन दरवाढीचा भडका आणि वाढती महागाईच्या प्रश्नावर कॉँग्रेस व मित्रपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीडमध्ये कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, राष्टÑीय जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी ...

समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध - Marathi News | Opposition of Maratha Kranti Morcha to abrogate parallel reservation circular | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समांतर आरक्षणाचे परिपत्रक रद्द करण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

नाशिक : समांतर आरक्षणसंबंधीचे परिपत्रक  रद्द करण्यासंबधीचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून संबधित अधिकाऱ्याना देण्यात आले असून काही विरोधीपक्षातील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना याच आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा सम ...

नाशकात पेट्रोल डिझेल दर वाढीविरोधात "युथ वॉक" - Marathi News | "Youth Walk" against petrol, diesel price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात पेट्रोल डिझेल दर वाढीविरोधात "युथ वॉक"

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याच्या आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने मागील चार वर्षांत साततत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचा अरोप करीत नाशिक शहरातील तरुणांनी शनिवारी (दि. ७) ‘युथ वॉक’ करीत सरकारविरोधात निषेध नोंदवला. यावेळी तरुणांनी ‘ ...

परभणी : शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीत साडेचार तास ठिय्या आंदोलन - Marathi News | Parbhani: Four-and-a-half hour agitation in the district office of farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीत साडेचार तास ठिय्या आंदोलन

जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या काळात मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. ...

प्राध्यापकांचे जेलभरो झाले; आता सामूहिक रजेने जाग येईल ? - Marathi News | Latur : Professor jails bharo protest for seventh pay commission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्राध्यापकांचे जेलभरो झाले; आता सामूहिक रजेने जाग येईल ?

प्राध्यापकांनी राज्यातील हजारो रिक्त जागा भरा, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा अशा मागण्या करीत शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला काळा दिवस पाळला. ...

राज्यभरात महा ई- सेवा केंद्र संचालक पाळणार बंद    - Marathi News | closer of Maha-e-Seva Kendra across the state | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यभरात महा ई- सेवा केंद्र संचालक पाळणार बंद   

केंद्रातील किमती साहित्याची तोडफोड केल्याचा राज्यभरातील महा ई-सेवा केंद्र संचालकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...

SC/ST Act: 'चिमुकल्यांच्या हातातील चॉकलेट बळजबरी काढून घेता येत नाही'; सुमित्रा महाजन यांचं सूचक विधान - Marathi News | 'Chocolates can not be taken forcibly by the hands of child', explained the 'Atrocity Act' by sumitra mahajan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC/ST Act: 'चिमुकल्यांच्या हातातील चॉकलेट बळजबरी काढून घेता येत नाही'; सुमित्रा महाजन यांचं सूचक विधान

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच कायदा बदलावरुन राजकारण करणे चुकीचे आहे. ...