पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या विरोधात जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनाचा निषेध नोंदवित पालिकेतील कर्मचाºयांनी २२ आॅक्टोबर रोजी लेखणीबंद आंदोलन केले. ...
बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना बोनस मिळावा म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी मेणबत्ती मोर्चाची हाक दिली आहे. ...
समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात आंदोलन केले. ...
बेरोजगारी व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात एकत्र येऊन राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एक अभिनव पद्धतीचे निषेधात्मक आंदोलन म्हणून रविवारी मानवी साखळी करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून नगर रोडवर ही साखळी करण्यात आली. ...
पावसाने ताण दिल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ...
राष्ट्रीय महामार्ग धुळे - सोलापूर महामार्गावरील निपाणी जवळका फाट्यावर असलेले बियर बार तसेच देशी दारूचे दुकान त्वरीत हटवावे या मागणीसाठी निपाणी जवळका व परिसरातील ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले. ...
जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजाराची मदत तात्काळ देण्यात यावी, तसेच बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी संपूर्ण जिल्हाभरात ...