लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो - Marathi News | Taha of the students for water | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो

तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन ग्रामपंचायतने तोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दप्तरापेक्षा पाण्यानेच ओझे वाहण्याची वेळ आल्यामुळे विध्यार्थ्यांनी शाळेत प्यायला द्या म्हणत थेट पंचायत समितीसमोर आर्त टाहो फोडला. ...

मलेरिया कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन - Marathi News | Malaria workers' disproportionate damage movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :मलेरिया कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

येथील नगर पालिकेच्या मलेरिया विभागात कार्यरत ३८ कर्मचा-यांचे वेतन १८ महिन्यांपासून थकले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने बुधवारपासून नगर पालिकेसमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे. ...

मेट्राेच्या विराेधात कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांचे आंदाेलन - Marathi News | agitation against metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्राेच्या विराेधात कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांचे आंदाेलन

शिवाजीनगर येथे हाेणाऱ्या मेट्राेमुळे कामगार पुतळा वसाहत बाधीत हाेणार आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे त्याच जागी पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी रहिवाश्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. ...

पीक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांवर शिवसेनेचा माेर्चा - Marathi News | shiv sena aggressive on crop insurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांवर शिवसेनेचा माेर्चा

पीक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांच्या विराेधात आज शिवसेनेच्या वतीने धडक माेर्चा काढण्यात आला. पुण्यातील येरवडा भागातील कंपनीत हा माेर्चा काढण्यात आला. ...

राज्यातील २२  हजार ग्रामसेवक आंदोलनाच्या तयारीत - Marathi News | 22 thousand gramsevak agitations in the state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील २२  हजार ग्रामसेवक आंदोलनाच्या तयारीत

राज्य भरातील 22 हजार ग्रामसेवक शासनाच्या विरोधात रस्तावर उतरुन आंदोलन करणार अशी माहीती राज्यसरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी लोकमतला दिली. ...

शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांच्या खुर्चीला दिले निवेदन  - Marathi News | The farmers gave the statement to the sugar commissioner's chair | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांच्या खुर्चीला दिले निवेदन 

जय महेश कारखान्याच्या विरोधात पैठणच्या शेतकऱ्यांचे आंदोलन  ...

सरकारी कर्मचाऱ्यांचा २0 ऑगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप - Marathi News | Statemental emblem of State employees on 20th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांचा २0 ऑगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप

शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी २0 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस आणि समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली. ...

आंदोलनाच्या नावाखाली चिमुकल्यांना वेठीस धरणे हा गुन्हाच  - Marathi News | using little students under the name of the agitation is a crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलनाच्या नावाखाली चिमुकल्यांना वेठीस धरणे हा गुन्हाच 

प्रत्येक वेळी शिक्षक नाही म्हणून शाळांना कुलूप लावणे, लहान मुलांना जिल्हा परिषदेत नेऊन तिथे शाळा भरविणे, हा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा आहे.  ...