सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी आक्रमक धोरण अवलंबले. संविधान चौक व तुकडोजी पुतळा चौकात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. ...
शासकीय आदेश निघेपर्यंत आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायमच राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीचे निमंत्रक असलेल्या महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटने(आयटक)ने दिला आहे. ...
तब्बल तीन महिन्यांचे वीज बिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने वीज बिलांची रक्कम भरमसाठ वाढली आहे. बिलाची रक्कम हप्त्याने भरण्याची सवलत देण्याची घोषणा सरकारने केली असली तरी वाढीव वीज बिलाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरुद्ध भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा विविध स्तरावर निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात ठिकठिकाणी याविरुद्ध आंदोलने करण्यात येत आहेत. याअंतर्गत गुरुवारी नागपुरातही र ...
स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याच्या विरोधात् दिव्यांगांनी तर मागील तीन महिन्यापा ...