लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

अवैध दारूविरोधात एल्गार; कनक्यातील महिला पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या - Marathi News | Elgar against illegal liquor; Women in Kankaya strike at the office of Superintendent of Police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवैध दारूविरोधात एल्गार; कनक्यातील महिला पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या

हिंगोली तालुक्यातील कनका येथे मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. ...

गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन, स्वराज्यचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Protest with garlands of onions around the neck, Swarajya's statement to the district collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन, स्वराज्यचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

केंद्र सरकारचा निर्णय तुघलकी असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ...

विवेक देबेरॉयच्या विरोधात कॉंग्रेस उतरली रस्त्यावर, फोटोचे दहन करुन नोंदविला निषेध - Marathi News | Congress took to the streets against Vivek Deberoi, registered a protest by burning his photo | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विवेक देबेरॉयच्या विरोधात कॉंग्रेस उतरली रस्त्यावर, फोटोचे दहन करुन नोंदविला निषेध

भाजप सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणा देत बिबेक देबरॉय यांच्या प्रतिमेस जोडे मारुन दहन करण्यात आले. ...

कुलगुरु हटाव, विद्यापीठ बचाव... संघटनांची जोरदार घोषणाबाजी, भरपावसात मोर्चा - Marathi News | Remove VC, save the University, protest of the Organization's, agitation in front of Gondwana University | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुलगुरु हटाव, विद्यापीठ बचाव... संघटनांची जोरदार घोषणाबाजी, भरपावसात मोर्चा

कडेकोट बंदोबस्तात पं.दीनदयाळ अध्यासनाचे उद्घाटन ...

नाल्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारा विरोधात लाेहाऱ्यात शिवसेनेचे भिकमागाे आंदाेलन - Marathi News | Shiv Sena's begging in against contractor who work on drains | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नाल्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारा विरोधात लाेहाऱ्यात शिवसेनेचे भिकमागाे आंदाेलन

नाल्यांची कामे अंदाजपत्रकानुसार हाेत नसल्याचा आराेप ...

धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | A farmer couple attempted self-immolation in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिमध्ये शेतकरी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पाेलिसांनी लागलीच ताब्यात घेल्याने अनर्थ टळला  ...

न्यायालयाने फटकारूनही खड्डे जैसे थे; डोंबिवलीत रिक्षा चालकांचे आंदोलन - Marathi News | Potholes were like this despite being reprimanded by the court: Rickshaw drivers protested in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :न्यायालयाने फटकारूनही खड्डे जैसे थे; डोंबिवलीत रिक्षा चालकांचे आंदोलन

शनिवार पर्यन्त भरणार खड्डे, महापालिका प्रशासनाला आली जाग ...

अच्छे दिनाची स्वप्ने दाखवत बुरे दिन वाढून ठेवले, निवृत्तीवेतनधारकांचा आरोप; सांगलीत लाक्षणिक उपोषण - Marathi News | Dreaming of a good day prolongs bad days, pensioners allege; Fasting in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अच्छे दिनाची स्वप्ने दाखवत बुरे दिन वाढून ठेवले, निवृत्तीवेतनधारकांचा आरोप; सांगलीत लाक्षणिक उपोषण

सांगली : सर्व श्रमिक संघासह विविध कामगार संघटनांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. वाढीव निवृत्तीवेतनासह विविध मागण्यांकडे शासनाचे ... ...